Karnataka Bank Recruitment 2025 : मित्रांनो तुम्ही जर बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे.कारण आता कर्नाटक बँकेत विविध पदे भरली जाणार आहेत त्यासाठी Karnataka Bank Recruitment 2025 या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 25 मार्च 2025 पर्यंत मुदत असेल.त्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Karnataka Bank Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 075
रिक्त पदाचे नाव,तपशील & पात्रता
पद क्र. | पदनाम | पद संख्या | पात्रता |
01 | चार्टर्ड अकाउंटंट (CA) | 25 | CA |
02 | लॉ ऑफिसर | 10 | LLM |
03 | स्पेशलिस्ट ऑफिसर | 10 | MBA |
04 | IT स्पेशलिस्ट | 30 | BE (IT)/ MCA/ M.Tech (IT) |
वयाची अट : जाहिरात PDF पहावी.
अर्ज फी : –
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 25 मार्च 2025
Karnataka Bank Recruitment 2025 Important Links

भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना :
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
- अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
- आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.