NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत NUHM अंतर्गत नोकरीची संधी!

NMMC NUHM Bharti 2025 Notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी मुंबई महानगरपालिकेत NUHM अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरती मार्फत 10th उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.NMMC NUHM Bharti 2025 भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर महत्त्वाची माहिती पुढे दिली आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 आहे.

NMMC NUHM Bharti 2025

NMMC NUHM Bharti 2025 पदांचा तपशील

एकूण रिक्त जागा : 036

पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी
(पूर्ण वेळ)
12
स्टाफ नर्स (स्त्री)09
स्टाफ नर्स (पुरुष)02
ANM12
पब्लिक हेल्थ मॅनेजर01

Educational Qualification For NMMC NUHM Jobs 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावपात्रता
वैद्यकीय अधिकारी
(पूर्ण वेळ)
MBBS/अनुभव
स्टाफ नर्स (स्त्री)12th उत्तीर्ण + GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
स्टाफ नर्स (पुरुष)12th उत्तीर्ण + GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
ANM10th उत्तीर्ण+ ANM
पब्लिक हेल्थ मॅनेजरMBBS किंवा संबंधित पदवी

Eligibility Criteria For NMMC NUHM Vacancies 2025

वयाची अट : 16 मे 2025 रोजी

  • पद क्र. 1 : 70 वर्षापर्यंत
  • पद क्र. 2 ते 5 : 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय 05 वर्षे सूट

अर्ज शुल्क : फी नाही

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई

NMMC NUHM Bharti 2025 Apply Offline

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक १, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2025

NMMC NUHM Bharti 2025 Use Full Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.