ICDS Bharti 2025: एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मिळवा 35,400 ₹. पगाराची नोकरी!

ICDS Jobs Notification 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

होय एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरील भरती मार्फत तब्बल 272 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, 20 मे 2025 शेवटची तारीख आहे.

ICDS Bharti 2025

ICDS Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि अर्ज कसा आणि कुठे करावा याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. कर्जत सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात PDF व्यवस्थित वाचून घेणे गरजेचे आहे.

ICDS Bharti 2025 Details

भरती विभाग – एकात्मिक बाल विकास सेवा योजना

भरतीचे नाव – एकात्मिक बाल विकास सेवा योजना भरती 2025

भरतीची श्रेणी – राज्य श्रेणी

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवारास संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी करण्याची संधी मिळेल.

ICDS Recruitment 2025 Vacancies

एकूण रिक्त पदे – 272

पदाचे नाव – मुख्यसेविका / पर्यवेक्षिका (गट-क)

ICDS Jobs Qualification

शैक्षणिक अर्हता – सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

वयोमर्यादा – 21 ते 28 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.[मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट]

अर्ज फी – ₹.1000/- मात्र

वेतनमान – एस-13 ₹.35400-112400

ICDS Bharti Apply Online

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 एप्रिल 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2025

निवड प्रक्रिया – CBT Test

ICDS Bharti 2025 Use Full Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.