NHPC Recruitment 2024|नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये नोकरीची संधी; इतका मिळेल पगार

NHPC Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHPC Recruitment 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. ने नवीन विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती एकूण 89 जागांसाठी होत असून, या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. या भरती मधील पदांसाठी आवश्यक असणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि नोकरी ठिकाण या बाबतची सविस्तर माहिती खाली दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात PDF आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.

NHPC Recruitment 2024
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मार्फत प्रशिक्षणार्थी इंजिनिअर, सिव्हिल इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (फायनान्स) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 89 पदे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. या भरती बद्दल असणारा इतर महत्त्वाचा तपशील,महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि आरक्षणा नुसार जागांची माहिती इत्यादी बाबी खाली दिलेल्या PDF मध्ये आहेत. या व इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप लोगो वर क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

एकूण : 89 जागा

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल)18
2ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)16
3ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल)47
4ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)08
एकूण जागा89

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल)मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह B.E / B. Tech / B.Sc Engg – Civil
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह B.E / B. Tech / B.Sc Engg – Electrical
ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल)मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह B.E / B. Tech / B.Sc Engg – Mechanical
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)मान्यताप्राप्त विद्यापीठातून CA /ICWA/CMA

वयोमर्यादा :

  • उमेदवाराचे वय 22 जानेवारी 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सवलत,OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत]

वेतनश्रेणी :

पदाचे नाववेतनश्रेणी
ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल)रू.50, 000/- ते
रू. 1,60,000/-
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)रू.50, 000/- ते
रू. 1,60,000/-
ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल)रू.50, 000/- ते
रू. 1,60,000/-
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)रू.50, 000/- ते
रू. 1,60,000/-

हे पण पाहा : रेल्वे सुरक्षा दलामध्ये 2250 पदांची मोठी भरती

अर्ज शुल्कOBC – रू.295/-
SC/ST साठी फी नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत किंवा परदेशात
अर्ज सुरू झालेली तारीख02 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख22 जानेवारी 2024

निवड प्रक्रिया :

  • गेट 2022 च्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
  • गेट 2022 परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • मेडिकल चाचणी होईल.

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड/पॅन कार्ड
  • 10वी/12वी प्रमाणपत्र
  • पदवी/पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • सहीचा नमुना
  • ई मेल आयडी/मोबाईल नंबर
  • नावात बदल असल्याचा पुरावा
  • माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • MS-CIT अथवा समक्षक प्रमाणपत्र
NHPC Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावेत.
  • अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज पूर्ण आणि बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.
  • खाली दिलेल्या लिंकवर वर जाऊन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात PDF पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा. मगच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये भरलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करा आणि मगच फार्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बदल करता येणार नाही.

मित्रांनो NHPC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

NHPC Recruitment 2024 In English

NHPC Recruitment 2024
National Hydroelectric Power Corporation is recruiting for various posts.89 vacant seats going to be filled by NHPC. Last date to apply is 22 January 2024.For more information and details about the recruitment please read official PDF given below. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahagovbharti.com. Please read official PDF given below.   

NHPC Recruitment 2024 : The Big announcement of National Hydroelectric Power Corporation Limited, NHPC Recruitment 2024 is recruiting for 89 vacant posts. The recruitment announcement for the position of Trainee Engineer and Trainee Officer has been released by NHPC Recruitment 2024 is invited application for this post. Last date of application for this post is 22 January 2024. Interested and eligible candidates can apply for this post Online. Candidates should review all the information educational qualification, including criteria, age limit and selection process all of the information given in the advertisement.

Total : 89 Post
Name of the Post & Details :
Post No.Name of the Post Vacancy
1Trainee Engineer (Civil)18
2Trainee Engineer (Electrical)16
3Trainee Engineer (Mechanical)47
4Trainee Officer (Finance)08
Total89
Educational Qualification :
Post Name Qualification
Trainee Engineer (Civil)B.E /B.Tech/B.SC Engg with 60% marks- Civil
Trainee Engineer (Electrical)B.E /B.Tech/B.SC Engg with 60% marks-Electrical
Trainee Engineer (Mechanical)B.E /B.Tech/B.SC Engg with 60% marks- Mechanical
Trainee Officer (Finance)CA/ICWA/CMA
Age Limit : 18 to 30 years as on 22 January 2024 [SC/ST : 05 Years Relaxation, OBC : 03 Years Relaxation]
Salary Details :
Post Name Salary
Trainee Engineer (Civil)Rs.50,000/- to Rs.1,60,000/-
Trainee Engineer (Electrical)Rs.50,000/- to Rs.1,60,000/-
Trainee Engineer (Mechanical)Rs.50,000/- to Rs.1,60,000/-
Trainee Officer (Finance)Rs.50,000/- to Rs.1,60,000/-
Application FeeOBC : Rs.295/-
SC/ST : No Fee
Application ModeOnline
Job LocationAll India or Abroad
Application Start Date02 January 2024
Online Application Last Date22 January 2024

Selection Process : The selection process for NHPC recruitment typically involves a written examination, group discussion, personal interview & skill test. The selection process may vary based on the position and the number of applicants. Candidates who meet the eligibility criteria and perform well in the selection process are shortlist for further consideration.

How to apply for NHPC Recruitment 2024 :
  • First of all through the NHPC notification 2024 thoroughly and ensure the candidates fulfils the eligibility criteria.
  • Before the start of filling up application through online mode please have the correct email ID & mobile number for communication purpose and keep the documents ready like ID proof, age limit, educational qualification if any experience.
  • Upload scanned copies and required documents.
  • Pay the application fee as per your category.
  • Last date to apply online 22 January 2024.
  • PDF Documents link given below is official please go through before applying.
  • For more information visit official website links are given below.
Important Links for NHPC Recruitment 2024 :
Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online ApplicationClick Here
FAQs for NHPC Recruitment 2024 :

Q. What is the last date to apply for the NHPC Recruitment 2024?

Ans : The last date to apply online is 22 January 2024.

Q. How many vacancies are released for NHPC recruitment 2024?

Ans : Total of 89 vacancies are released for Trainee Engineers & Trainee Officers.

Q. What is the official website of NHPC?

Ans : The official website of the NHPC Ltd.is www.nhpcindia.com.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.