NHM Palghar Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पालघर अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरती सुरू झाली आहे. एकूण 30 रिक्त जागांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे असल्याने इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 जानेवारी 2025 रोजी मूळ कागदपत्रांसह देण्यात आलेल्या पत्त्यावरती मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. ऑफलाईन अर्ज हा 14 जानेवारी 2025 पर्यंत करणे अनिवार्य आहे. या भरतीबद्दलचा इतर महत्त्वाचा तपशील जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे.
⚠️सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
NHM Palghar Recruitment 2025 Notification
तपशील | माहिती |
भरती विभाग | राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पालघर |
भरतीचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर भरती 2025 |
श्रेणी | राज्य सरकारी नोकरी |
एकूण जागा/पदे | 30 |
पदाचे नाव | विशेष तज्ञ/अतिविशेष तज्ञ |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
नोकरी ठिकाण | पालघर जिल्हा |
निवड प्रक्रिया | थेट मुलाखत |
पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी| लवकर करा अर्ज; Patbandhare Vibhag Bharti 2025
Educational Qualification For NHM Palghar Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता : एम डी/एम एस/डी जी ओ/डी एन बी (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.)
अर्ज फी : अर्ज फी नाही
इतका मिळेल पगार : ₹. 75,000/- ते 1,25,000/-
जाहिरात लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
अर्ज/मुलाखतीचा पत्ता : नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड कोळगाव खोली क्रमांक, 113 आणि 114, पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर
मुलाखतीची तारीख : 14 जानेवारी 2025
पालघर आरोग्य अभियान भरती 2025
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी चा पत्ता वरती देण्यात आला आहे.
- उमेदवारांची निवड ही मुलाखती मार्फत करण्यात येणार आहे.
- अर्ज करण्यासाठी 14 जानेवारी 2025 पर्यंत मुदत असेल.
- अर्ज व्यवस्थित रित्या भरलेला असावा जेणेकरून तो रिजेक्ट होणार नाही.
- सविस्तर माझ्यासाठी देण्यात आलेली जाहिरात पहावी.