Nagpur Mahakosh Bharti 2025 : आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालयात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया 10 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे.अर्ज करण्यासाठी 09 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.
⚠️सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Nagpur Mahakosh Bharti 2025 Notification
जाहिरात क्र.: 01/2024
एकूण रिक्त जागा : 56
Nagpur Mahakosh Bharti 2025 पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
01 | कनिष्ठ लेखापाल (गट-क) | 056 |
एकूण | 056 |
ही भरती पाहा – Mahatransco Apprentice Bharti 2025| महापारेषण भरती 2025
Educational Qualification For Nagpur Mahakosh Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पात्रता |
कनिष्ठ लेखापाल (गट-क) | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
Nagpur Mahakosh Bharti 2025
वयाची अट : अर्जदाराचे वय 09 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे असावे.[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सवलत]
अर्जाची फी : खुला प्रवर्ग : ₹.1000/- [राखीव प्रवर्ग : ₹. 900/- , माजी सैनिक: फी नाही]
नोकरीचे ठिकाण : नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, & चंद्रपूर
मिळणारा पगार : ₹. 29,200/- ते 92,300/-
Nagpur Mahakosh Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2025
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
Nagpur Mahakosh Bharti 2025 Important Links
जाहिरात PDF | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवाराने आपला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक आहे.
- अर्ज भरत असताना सर्व माहिती नीट भरावी जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
- अर्ज करण्यासाठी 09 फेब्रुवारी 2025 ही अंतिम मुदत असले. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.