NHM Amravati Bharti 2024 : आरोग्य अभियान,अमरावती अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे.ही भरती 130 जागेसाठी होत असून पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.ऑफलाईन अर्ज 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी सादर करावेत.अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.सदर भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार आणि इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करत असताना कृपया मूळ जाहिरात वाचून मगच अर्ज करा. NHM Amravati Bharti 2024
NHM Amravati Bharti 2024 – सविस्तर माहिती
उपलब्ध पदे : 130
पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता,दंत शल्यचिकित्सक,लॅब टेक्निशियन,फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार,स्टाफ नर्स,डेटा एंट्री ऑपरेटर व इतर
शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवशक्यतेनुसार असल्याने अधिकृत जाहिरात पहावी. [पोस्ट ग्रॅज्युएशन/ग्रॅज्युएशन/डिग्री]
NHM Amravati Bharti 2024 – अर्ज आणि इतर माहिती
वयाची अट : किमान 18 ते कमाल 40 वर्षे पूर्ण असे उमेदवार अर्ज करू शकतात.[मागासवर्गीय 05 वर्षे सवलत]
अर्ज फी :
- जनरल : रुपये 150/-
- राखीव : रुपये 100/-
मिळणारा पगार : रुपये 18,500/- ते 40,000/- दरमहा
नोकरीचे स्थळ : अमरावती
निवड प्रक्रिया : गुणवत्ता यादी
महत्वाच्या नोकऱ्या
Yantra India Limited Bharti 2024|यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये मोठी भरती!बघा सविस्तर माहिती
कोल्हापूर पाठबंधारे विभाग मध्ये भरती जाहीर|Patbandhare Vibhag Bharti 2024
NHM Amravati Bharti 2024 – अर्ज पद्धती & तारखा
अर्ज कोण करू शकतात : फक्त महाराष्ट्रातील उमेदवार
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सुरू झालेली तारीख : 08 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय,जिल्हा परिषद,अमरावती
How To Apply For NHM Amravati Bharti 2024 – ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- सदर भरतीकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावरती करायचा आहे.
- मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज हे 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी जमा करावेत.
- अर्जामध्ये जर अपूर्ण माहिती असेल तर अर्ज बाद केला जाईल.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
NHM Amravati Bharti 2024 Notification PDF
महत्वाच्या लिंक्स | |
---|---|
भरतीची जाहिरात pdf व अर्ज नमुना | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.