Yantra India Limited Bharti 2024|यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये मोठी भरती!बघा सविस्तर माहिती

Yantra India Limited Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर 10वी किंवा ITI उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे,यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत 4039 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून,पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकर भरून या संधीचा लाभ घ्यावा.तुम्ही जर Yantra India Limited Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर खाली रिक्त पदांचा तपशील,पदानुसार असणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी आणि महत्वाच्या तारखा इत्यादि माहिती देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Yantra India Limited Bharti 2024 भरतीची सविस्तर माहिती

उपलब्ध पदे : 4039

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदनाम : (i) नॉन-आयटीआय (ii) आयटीआय

Yantra India Limited Bharti Vacancy 2024-पदे & तपशील

पद क्र .पदनामजागा
01 नॉन-आयटीआय1463
02आयटीआय2576
एकूण 4039

आवश्यक शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

(i) नॉन-आयटीआय : माध्यमिक (10वी किंवा समतुल्य) एकूण किमान 50% गुणांसह व गणित व विज्ञान प्रत्येकी 40% गुणांसह उत्तीर्ण.

(ii) आयटीआय : NCVT अथवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कुठल्याही संस्थेमधून किंवा कौशल्य विकास व उद्योजक्ता/श्रम व रोजगार मंत्रालयाच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अन्य प्राधिकरणाकडून संबंधित व्यापार चाचणी पास असावी.शिकाऊ कायदा 1961 नुसार कालावधीसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी.किंवा समतुल्य (मॅट्रिक्युलेट आणि आयटीआय दोन्ही मध्ये किमान 50% गुण) ऑनलाईन अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांकडे पात्रता असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 14 ते 18 वर्षे

वयामध्ये सवलत :

  • इतर मागासवर्गीय : 03 वर्षे सूट
  • अनुसूचित जाती/जमाती : 05 वर्षे सूट

अर्ज फी : कोणतीही फी नाही

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024

पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण : नागपूर,महाराष्ट्र

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
हे सुद्धा वाचा : कोल्हापूर पाठबंधारे विभाग मध्ये भरती जाहीर|Patbandhare Vibhag Bharti 2024

Yantra India Limited Bharti 2024 Notification PDF

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा

How To Apply Yantra India Limited Bharti 2024

  • सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
  • सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.