NHB Bharti 2024 | राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत नवीन भरती ; पदवीधरांना मोठी संधी..!

National Housing Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHB Bharti 2024 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB) मध्ये विवीध पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 48 जागांसाठी ही भरती होत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 आहे.राष्ट्रीय बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही जर पदवीधर असाल आणि या भरतीसाठी अर्ज अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरी ठिकाण आणि अर्ज करण्याची पद्धत या संबंधी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. NHB Bharti 2024 अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

NHB Bharti 2024

भरती विभागराष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NBH)
भरतीची श्रेणीकेंद्र सरकार
एकूण पदे48
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
निवड प्रक्रियालेखी परीक्षा/मुलाखत

NHB Bharti 2024 Details

जाहिरात क्र. : NHB/HRMD/Recruitment/2023-24/03

एकूण पदे : 48

पदनाम & तपशील

पदनामपद संख्या
जनरल मॅनेजर01
असिस्टंट जनरल मॅनेजर01
डेप्युटी मॅनेजर03
असिस्टंट मॅनेजर18
चीफ इकॉनॉमिस्ट01
सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर10
प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर12
प्रोटोकॉल ऑफिसर01
ॲप्लिकेशन डेव्हलपर01
एकूण48

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(अधिक माहितीसाठी PDF पाहावी)

वयाची अट : उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोझी,

  • पद क्र. 1 – 62 वर्षापर्यंत
  • पद क्र. 2 – 40 ते 55 वर्षे
  • पद क्र. 3 – 32 ते 50 वर्षे
  • पद क्र. 4 – 23 ते 32 वर्षे
  • पद क्र. 5 – 21 ते 30 वर्षे
  • पद क्र. 6 – 40 ते 59 वर्षे
  • पद क्र. 7 – 35 ते 59 वर्षे
  • पद क्र. 8 – 50 ते 62 वर्षे
  • पद क्र. 9 – 23 ते 32 वर्षे
  • SC/ST – 05 वर्षे सवलत
  • OBC – 03 वर्षे सवलत

अर्ज फी :

  • सामान्य/ओबीसी/EWS : रू.850/-
  • SC/ST/PWD – रू.175/-

इतका मिळेल पगार : रू.36,000/- ते 1,29,000/-

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू झालेली तारीख : 29 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जुलै 2024

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटक्लिक करा
PDF जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्जक्लिक करा

How To Apply For NHB Bharti 2024

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकचा वापर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • फॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.