NHAI Bharti 2025 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मार्फत डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदाच्या एकूण 60 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना 09 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याच्या सर्व सूचना खाली देण्यात आले आहे.अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
NHAI Bharti 2025 Details
भरती विभाग
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
भरतीचे नाव
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2025
एकूण पदे
60
पदनाम
डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
अर्ज फी
नाही
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
NHAI Bharti 2025 Vacancy Details
पद क्र.
पदनाम
पद संख्या
01
डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
60
एकूण
60
Eligibility Criteria For NHAI Jobs 2025
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव
पात्रता
डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
(i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2025
Important Dates
Age Limit
अर्जाची अंतिम दिनांक : 09 जून 2025
09 जून 2025 रोजी 30 वर्षा पर्यंत [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.