Naval Ship Repair Yard Bharti 2024|10वी उत्तीर्ण ITI उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी! बघा संपूर्ण माहिती

Naval Ship Repair Yard Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर 10वी किंवा ITI पास असाल तर नेव्हल शिप रिपेयर यार्ड मध्ये नोकरीची संधी निर्माण झाली आहे.ही भरती 0240 जागांसाठी होत आहे.यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची मुदत 16 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे.संपूर्ण देशभरातील तरुण या भरतीस अर्ज करण्यास पात्र असतील.सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी,मुदत आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली देण्यात आली आहे.Naval Ship Repair Yard Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Naval Ship Repair Yard Bharti 2024 सविस्तर माहिती

एकूण पदे : 0240

पदनाम : शिकाऊ उमेदवार

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.त्याच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रातून ITI झालेला असावा.

वयाची अट : 16 ते 21 वर्षे

अर्ज फी : अर्ज फी नाही

नोकरीचे ठिकाण : भारतभर

Naval Ship Repair Yard Bharti 2024 अर्ज पद्धती,कागदपत्रे,महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MS-CIT आणि इतर आवश्यक कागदपत्रे

हे पण पाहा

NPCIL Bharti – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती 279 जागांची भरती सुरू!


निवड प्रक्रिया : परीक्षा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Admiral अधिक्षक (प्रभारी अधिकारी),अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल शिपयार्ड,नेव्हल बेस,कोची – 682004

Naval Ship Repair Yard Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लिंक्स

  • सदर भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठीचा पत्ता वरती दिलेला आहे.सदर पत्त्यावर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज हा योग्य रित्या भरलेला असावा. अर्ज अपूर्ण भरलेला असेल तर तो अर्ज बाद केला जाईल.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.त्यानंतर आलेले कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज पूर्ण भरल्याची खात्री करून मगच पाठवावा.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या लिंक्स :

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
इतर अपडेट्सयेथे क्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.