NPCIL Bharti : 10th उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.279 जागांसाठी भरती होत असून पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी 11 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. पुढे आपणास या भरती बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ती सुध्दा वाचून घ्यावी.नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com या वेबसाईट वर विजिट करा.
NPCIL Bharti 2024
जाहिरात क्र. : RR Site/HRM/04/2024
एकूण रिक्त जागा : 279
पदनाम आणि तपशील
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
01 | कॅटेगरी II – स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर | 153 |
02 | कॅटेगरी II – स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर | 126 |
एकूण | 279 |
Educational Qualification For NPCIL Bharti
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पद क्र. 1 : उमेदवार 50% गुणांसह 12वी पास (Physics/Chemistry/Mathmatics) पद क्र. 2 : (i) उमेदवार 50% गुणांसह 10वी पास (ii) ITI (Electrician/Fitter/Instrumentation/Electronics/Machinist/Turner/Welder) |
वयाची अट : उमेदवाराचे वय 11 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [एससी/एसटी : 05 वर्षे सवलत, ओबीसी : 03 वर्षे सवलत] |
अर्ज करण्याची फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.100/- [एससी/एसटी/ExSM/PWD/महिला : फी नाही] |
नक्की वाचा : IRDAI Bharti 2024| भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण मध्ये नोकरीच्या संधी! इथे करा आवेदन
नोकरी ठिकाण : रावतभाटा राजस्थान साईट NPCIL अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2024 (4:00 PM) परीक्षा: नंतर कळवण्यात येईल |
NPCIL Bharti Important Links
📑जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
💻ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
🌐अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply NPCIL Bharti
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- अर्ज करण्याची लिंक वर देण्यात आली आहे.
- अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- आवश्यक ती अर्ज फी भरावी. त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.