IWAI Bharti 2024: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये नोकरीच्या संधी! इथे करा आवेदन

IWAI Bharti 2024 : मित्रांनो भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण अंतर्गत नोकरीची संधी निर्माण झाली आहे. पदवीधर तरूणांना नोकरीची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.एकूण 037 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तुम्ही जर IWAI Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,महत्वाच्या तारखा आणि इतर माहिती पुढे देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.मुळ जाहिरातीची पीडीएफ लिंक खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IWAI Bharti 2024 भरतीची संविस्तर माहिती

एकूण रिक्त : 037 जागा

पदनाम आणि तपशील :

पद क्र.पदनामपदांची संख्या
1असिस्टंट डायरेक्टर02
2असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS)01
3परवाना इंजिन ड्रायव्हर01
4ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर05
5ड्रेज कंट्रोल ऑपरेटर05
6स्टोअर कीपर01
7मास्टर 2nd क्लास03
8स्टाफ कार ड्रायव्हर03
9मास्टर 3rd क्लास ड्रायव्हर01
10मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)11
11टेक्निकल असिस्टंट (Civil/Mechanical/Marine/Engineering/Naval Architect)04
एकूण37

Educational Qualification For IWAI Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 : इंजिनिअरिंग पदवी (Civil/Mechanical)

पद क्र. 2 : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुबाव

पद क्र. 3 : (i) 10th उत्तीर्ण (ii) इंजिन ड्रायव्हर परवाना

पद क्र.4 : B. Com + 03 वर्षे अनुभव अथवा B. Com +Inter ICWA/Inter CA.

पद क्र.5 : (i) 10th पास +10 वर्षे अनुभव प्रथम श्रेणी चालक योग्यता प्रमाणपत्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा +01 वर्षे अनुभव (iii) पोहण्याचे ज्ञान

पद क्र.6 : (i) 10th पास (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.7 : (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान

पद क्र.8 : (i) 10th पास (ii) वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.9 : (i)मास्टर 3rd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान

पद क्र.10 : 10th पास

पद क्र.11 : पदवी (Civil/मेकॅनिकल/मरीन इंजिनिअरिंग/Naval Architecture) अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/मेकॅनिकल/मरीन इंजिनिअरिंग/Naval Architecture) + 03 वर्षे अनुभव

वयाची अट : उमेदवाराचे वय 15 सप्टेंबर 2024 रोजी

  • पद क्र.1,2 & 7 : 35 वर्षापर्यंत
  • पद क्र.3,4,5,8,9 & 11 : 30 वर्षापर्यंत
  • पद क्र.6 : 25 वर्षापर्यंत
  • पद क्र.11 : 18 ते 25 वर्षे

अर्ज फी :

  • खुला/ओबीसी : रु.500/-
  • एससी/एसटी/EWS/PWD : रु.200/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्वाची भरती : Naval Ship Repair Yard Bharti 2024|10वी उत्तीर्ण ITI उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी! बघा संपूर्ण माहिती

महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2024 (11:59 PM)

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

IWAI Bharti 2024 Important Links

How To Apply For IWAI Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
  • माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.