NaBFID New Bharti 2025 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट मध्ये भरती! पदवीधरांना नोकरीची संधी..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NaBFID New Bharti 2025 : देशातील पायाभूत सुविधा वित्तपुरवठ्याचे मुख्य संस्थांपैकी एक असलेल्या नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. NaBFID Bharti 2025 अंतर्गत एकूण 97 रिक्त पदांवर भरती होणार असून, यामध्ये 66 ऑफिसर (अ‍ॅनालिस्ट ग्रेड) आणि 31 वरिष्ठ विश्लेषक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, पायाभूत क्षेत्रात करीयर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी ही संधी निश्चितच साधावी.पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 19 मे 2025 अखेर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

NaBFID New Bharti 2025 थोडक्यात माहिती

भरती विभाग – नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट

भरतीचे नाव – नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरती 2025

एकूण जागा – 066

पदाचे नाव – ऑफिसर (एनालिस्ट ग्रेड)

अर्ज पद्धत – ऑनलाईन

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतभर

NaBFID New Bharti 2025 पदांचा तपशील

पदाचे नाव पद संख्या
ऑफिसर (एनालिस्ट ग्रेड)066
NaBFID New Bharti 2025

NaBFID Bharti 2025 Educational Educational Qualification

शैक्षणिक पात्रता – एमबीए (Finance/बँकिंग & Finance) अथवा ICWA/CFA/CMA/CA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/डिप्लोमा किंवा B.Tech/B.E/M.Tech(कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर) MCA किंवा कोणत्याही शाखेतील PG पदवी/डिप्लोमा

वयाची अट – 31 मार्च 2025 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST : 05 तर ओबीसी : 03 वर्षे सूट]

अर्ज फी – खुला/ओबीसी/EWS : रु.800/- [SC/ST/PWD : रु.100]

NaBFID New Bharti 2025 Apply Online

  • अर्ज पद्धत – Online
  • अर्जाची अंतिम दिनांक – 19 मे 2025
  • परीक्षा – मे/जून 2025

NaBFID Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा