Sangli Van Vibhag Bharti 2025| सांगली वन विभागात महिला वन्यजीव रक्षक पदासाठी भरती! अर्ज झाले सुरू

Sangli Van Vibhag Bharti 2025 : महिला उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे.सांगली जिल्हा वन विभागात मध्ये नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.‘महिला मानद वन्यजीव रक्षक’ या पदासाठी भरती निघाली आहे.यासाठी पात्रताधारक महिला उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. त्यामुळे आता नोकरीसाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही.23 जून 2025 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज भरून या संधीचा फायदा घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sangli Van Vibhag Bharti 2025

Sangli Van Vibhag Bharti 2025 सविस्तर माहिती

भरती विभागसांगली वन विभाग अंतर्गत नोकरी
भरती प्रकारचांगल्या पगाराची नोकरी
भरती श्रेणीराज्य सरकारी
पदाचे नावमहिला मानद वन्यजीव रक्षक
अर्ज पद्धतऑनलाईन (ई-मेल)
नोकरी ठिकाणसांगली,महाराष्ट्र

Sangli Van Vibhag Vacancy 2025

पदाचे नाव : महिला मानद वन्यजीव रक्षक

पदांची संख्या : स्पष्ट संख्या जाहिराती मध्ये दिलेली नाही.

निवड प्रक्रिया : अर्ज छाननी व पात्रतेनुसार निवड

Eligibility Criteria For Sangli Van Vibhag Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : वन्यजीव रक्षण,सामाजिक कार्य किंवा पर्यावरण क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वयाचीअट : नमूद नाही

अर्ज फी : नाही

महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्याअगोदर देण्यात येणारी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Sangli Van Vibhag Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा (ई-मेल) पत्ता : dycfsangli@gmail.com इथे अर्ज करावा.

अर्जाची अंतिम दिनांक : 23 जून 2025

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 जून 2025 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करावीत. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक पहावी.
  • अधिक माहिती https://mahaforest.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
error: Content is protected !!