Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठ भरती; इथे करा आवेदन

MU Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai University Recruitment 2024 : महाराष्ट्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठांतर्गत विविध पदांच्या भरतीची घोषणा केली आहे.या भरती मार्फत विविध पदांच्या एकूण 152 जागा भरण्यात येणार आहेत.पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 08 जुलै 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्यात आली आहे. या साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि महत्वाच्या तारखा इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.Mumbai University Recruitment 2024.

Mumbai University Recruitment 2024

Mumbai University Recruitment 2024 Vacancy

एकूण जागा : 152

पदनाम : विद्याशाखांचे अधिष्ठाता,प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक/उप ग्रंथपाल,सहायक प्राध्यापक/सहायक ग्रंथपाल

पदनाम & तपशील

पद क्र. पदनाम पद संख्या
01विद्याशाखांचे अधिष्ठाता04
02प्राध्यापक21
03सहयोगी प्राध्यापक/उप ग्रंथपाल54
04सहायक प्राध्यापक/सहायक ग्रंथपाल73
एकूण152

शैक्षणिक पात्राता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवशक्यतेनुसार आहे.सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पाहावी.

अर्ज फी :

  • इतर प्रवर्ग : 500/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 250/- रुपये

पगार : रुपये 57,000 ते 1,44,000 पर्यंत

निवड प्रक्रिया : गुणवत्ता/अनुभव

नोकरी ठिकाण : मुंबई

Mumbai University Recruitment 2024 Important Dates

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू दिनांक : 08 जुलै 2024

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 ऑगस्ट 2024


हे सुद्धा वाचा

NMCD Recruitment 2024 : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मध्ये नोकरीची संधी! असा करा अर्ज

Bandhan Bank Bharti 2024 : बंधन बँक मध्ये नोकरीची संधी ; असा करा अर्ज


Mumbai University Recruitment 2024 Important Links

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा

सविस्तर जाहिरात : क्लिक करा

How To Apply For Mumbai University Recruitment 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी muappointment.mu.ac.in या लिंकचा वापर करावा.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक 07 ऑगस्ट 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी.
  • अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रत जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पीडीएफ पाहावी.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात त्यासाठी संबंधित जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.