MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) अंतर्गत “प्रकल्प अभियंता (स्थापत्य)” पदाच्या 020 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन (ई मेल) पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. वरील पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या भरती बद्दलची सविस्तर माहिती पुढे पाहण्यास मिळेल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ही नोकरी एका चांगल्या पगाराची असून या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा.
MRVC Recruitment 2024 भरतीचा थोडक्यात तपशील
- भरती विभाग : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई
- भरतीचे नाव : MRVC Recruitment 2024
- पदनाम : प्रकल्प अभियंता (स्थापत्य)
- पदांची संख्या : 020
- वयाची अट : 30 वर्षापर्यंत
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन (ई मेल)
- ई मेल पत्ता : career@mrvc.gov.in
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 13/12/2024
हे पण वाचा : CRIS Bharti 2025: रेल्वे माहिती प्रणाली (CRIS) विभागामध्ये या रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज
MRVC Recruitment 2024 Vacancy
रिक्त पदांची सविस्तर माहिती :
पदनाम | पदे | पात्रता |
---|---|---|
प्रकल्प अभियंता (स्थापत्य) | 020 | Graduate in Civil Engineering or Equivalent with minimum 70% marks+ experience |
MRVC Recruitment 2024 Salary Details
इतका मिळेल पगार :
पदनाम | पगार |
---|---|
प्रकल्प अभियंता (स्थापत्य) | ₹.84,070/- |
MRVC Recruitment 2024 Apply For Online
- सदर भरतीसाठी आपणास ऑनलाईन (ई मेल) पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.
- अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद करण्यात येतील.
- देय तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
MRVC Recruitment 2024 Important Links
महत्त्वाच्या लिंक्स | |
---|---|
अधिकृत जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
WhatsApp Chaneel | इथे क्लिक करा |
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.