MPSC Medical Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2025 साठी 320 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 21 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपले अर्ज करायचे आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे पदवी असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.भरतीसाठी आवश्यक माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता, अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर केल्यास या संधीचा लाभ घेता येईल.
⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
MPSC Medical Bharti 2025 Notification
तपशील | माहिती |
भरती विभाग | महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत नोकरी |
भरतीचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 |
एकूण पदे/जागा | 320 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज फी | खुला : रु.719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : रु.449/-] |
अर्जाची अंतिम दिनांक | 10 फेब्रुवारी 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
पगार | रु. 67,700/- ते 2,08,700/- |
रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | विविध विषयातील विशेषज्ञ संवर्ग,महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 95 |
02 | जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग,महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 225 |
एकूण | 320 |
Educational Qualification For MPSC Medical Bharti 2025
पदाचे नाव | पात्रता |
विविध विषयातील विशेषज्ञ संवर्ग,महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | (i) MBBS/MD/M.S/M.D/DM/D.N.B (ii) 05 ते 07 वर्षे अनुभव |
जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग,महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयामध्ये वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव |
MPSC Medical Bharti 2025 Age Limit
वयाची अट : 01 मे 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सवलत]
- पद क्र.1 : 18 ते 38 वर्षे
- पद क्र.2 : 19 ते 38 वर्षे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF | पद क्र. 1 – इथे क्लिक करा पद क्र. 2 – इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज [21 जानेवारी 2025 पासून सुरू] | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.