Mahavitran Mumbai Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि चांगले शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई महावितरण अंतर्गत नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. तशी या भरतीची जाहिरात देखील प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरती मार्फत चीफ इंजिनिअर पदाच्या एकूण 08 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 25 सप्टेंबर 2024 शेवटची तारीख देण्यात आली आहे.
वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !
Mahavitran Mumbai Bharti 2024 Notification
भरती संस्था : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.मुंबई
भरती विभाग : महावितरण विभाग मुंबई
एकूण जागा : 08
पदनाम : चीफ इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थे मधून इलेक्ट्रिकल इंजिनियर असणे आवश्यक आहे.
वयाची अट : 50 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग :₹.708/-
- मागासवर्गीय प्रवर्ग :₹.354/-
Mahavitran Mumbai Bharti 2024 अर्ज पद्धती,पगार,तारखा,नोकरी ठिकाण
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता : सहाय्यक महाव्यवस्थापक, रिक्रुटमेंट सेल महावितरण, चौथा मजला, प्रकाशगड वांद्रे (पूर्व), मुंबई -51
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2024
मिळणारा पगार : ₹.1,40,665/- ते 2,72,275/-
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
हे पण वाचा : Indian Navy Officer Recruitment 2024|भारतीय नौदलात नोकरीची संधी; आजच करा अर्ज
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची सही
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
Mahavitran Mumbai Bharti 2024 Important Links
जाहिरात(PDF) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
इतर अपडेट्स | इथे क्लिक करा |
How To Apply For Mahavitran Mumbai Bharti 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024 आहे.
- अर्ज हा व्यवस्थित भरून पाठवा. जेणेकरून तो बाद होणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.