NIACL Bharti 2024|न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी! इथे करा अर्ज

NIACL Bharti 2024 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये पदवीधरांना नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. प्रशासकीय अधिकारी (Accounts) आणि प्रशासकीय अधिकारी (Generalist) अशी एकूण 170 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज करण्याची पद्धत अशी सविस्तर पुढे देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NIACL Bharti 2024 Notification

जाहिरात क्र. : CORP.HRM/AO/2024

एकूण रिक्त जागा : 170

पदनाम : प्रशासकीय अधिकारी (Accounts) व प्रशासकीय अधिकारी (Generalist)

NIACL Bharti 2024 Details Given Below

पदनाम & तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
1प्रशासकीय अधिकारी (Accounts)50
2प्रशासकीय अधिकारी (Generalist)120
एकूण170

Educational Qualification For NIACL Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदनामशैक्षणिक पात्रता
1प्रशासकीय अधिकारी (Accounts)उमेदवाराकडे 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी असावी. (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी 55% गुण)
2प्रशासकीय अधिकारी (Generalist)CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी असावी. किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance) M.Com (एससी/एसटी /पीडब्ल्यूडी 55% गुण)

वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे असावे.[एससी/एसटी : 05 वर्षे सवलत,ओबीसी : 03 वर्षे सवलत]

अर्ज फी : खुला/ओबीसी : रु.850/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी : रु.100/-]

हे पण वाचा : Mahavitran Mumbai Bharti 2024|महावितरण अंतर्गत नोकरीची संधी! बघा संपूर्ण माहिती

NIACL Bharti 2024 अर्ज पद्धती,महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2024

परीक्षा (Phase I) : 13 ऑक्टोबर 2024

परीक्षा (Phase II) : 17 ऑक्टोबर 2024

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

भरती संदर्भातील महत्वाच्या लिंक्स

जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For NIACL Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याअगोदर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज हा बरोबर भरलेला असावा चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • आवश्यक असणारी अर्ज फी भरावी.
  • भरलेल्या अर्जाची प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.