Mahavitaran Hingoli Bharti 2024|महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. हिंगोली येथे विविध पदांची भरती; ITI उमेदवारांना नोकरीची संधी

Mahavitaran Hingoli Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran Hingoli Bharti 2024 : ITI पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. हिंगोली अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या (वीजतंत्री/तार तंत्री) पदांच्या एकूण 80 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून विहित कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Mahavitaran Hingoli Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. या पदा साठी आवश्यक असणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, वेतनमान, निवड प्रक्रिया, नोकरी ठिकाण या बाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

Mahavitaran Hingoli Bharti 2024

एकूण : 80 जागा

पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव पद संख्या
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)40
तारतंत्री (वायरमन)40
एकूण80

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)(i) मान्यताप्राप्त बोर्डातून/विद्यापिठातून 10वी उत्तीर्ण
(ii) वीजतंत्री ट्रेड मधून ITI उत्तीर्ण
तारतंत्री (वायरमन)(i) मान्यताप्राप्त बोर्डातून/विद्यापिठातून 10वी उत्तीर्ण
(ii) तारतंत्री ट्रेड मधून ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा :

किमान वय18 वर्षे
कमाल वय38 वर्षे
SC/ST05 वर्षे सूट
OBC03 वर्षे सूट
अर्ज शुल्कफी नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन
नोकरी ठिकाणहिंगोली (महाराष्ट्र)
वेतनमानरू.15,000/- ते 47,600/-

आवश्यक कागदपत्रे :

  • शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • ऑनलाईन अर्जाची मूळ प्रत

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • विद्युत भवन, मंडळ कार्यालय हिंगोली (दिनांक 15 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्जाची प्रत आणि कागदपत्रांची झेरॉक्स प्रत्यक्ष हजर राहून सादर करणे आवश्यक आहे.)

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज सुरू झालेली तारीख28 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जानेवारी 2024

अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज फक्त अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • फक्त हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करावा.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे, तर ऑफलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
  • दिलेल्या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पाहावी त्यामध्ये पूर्ण महिती दिली आहे.
  • खाली दिलेल्या लिंकवर वर जाऊन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
PDF जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो Mahavitaran Hingoli Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

टीप :- उमेदवारांनी Mahavitaran Hingoli Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.

Mahavitaran Hingoli Bharti 2024

Mahavitaran Hingoli Bharti 2024 In English

Mahavitaran Hingoli Bharti 2024 : Mahavitaran Hingoli (Maharashtra State Electricity Distribution Company Ltd) Mahadiscom Hingoli announced new recruitment to fulfill the vacancies For the post Apprentice, Electrical Technician. Instrested and eligible candidates are directed submit their application online through www.apprenticeship.gov.in this website. Total 80 vacant posts have been announced by Mahavitaran Hingoli.in the advertisement December 2023.Last date to submit application 11 January 2024. Educational qualification required for various post, Age Limit, Exam fee, Pay Scale and Job Location is given below. Candidates must read the advertisement the official documents PDF carefully before applying.The original PDF of the advertisement and official website link are given below.All candidates must read the post related documents carefully before applying.

Total : 80 Post
Post Name & Details :
Post Name Vacancy
Electrician40
Wireman40
Total80
Educational Qualification :
Post Name Qualification
Electrician10th from a recognized Board+ITI in Electrician trade
Wireman10th from a recognized Board+ITI in wireman trade
Age Limit :
Minimum18 Years
Maximum38 Years
SC/ST05 Years Relaxation
OBC03 Years Relaxation
Exam FeeNo Fee
Job LocationHingoli
Pay ScaleRs.15,000/- to 47,600/-
Important Dates :
Application Starting Date28 December 2023
Last Date To Apply11 January 2024
How to Apply Mahavitaran Hingoli Bharti 2024 :
  • Application is to be done from the link given below.
  • Incomplete and false information by any aspirants would be considered ineligibility of that candidates.
  • Read all the official documents carefully before applying.
  • All the required documents and certificates should be attached with the application.
  • Last date to apply is 11 January 2024.
  • PDF documents link given below is official please go to through before applying.
  • More information visit official website link are given below.
Mahavitaran Hingoli Bharti 2024 Important Links :
Official Website Click Here
PDF Notification Click Here
Online Application Click Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.

Mahavitaran Hingoli Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.