Maharashtra Forest Department Bharti 2024 : मित्रांनो वन विभाग अंतर्गत भरती निघाली आहे.त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन/ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.एकूण 05 जागांसाठी ही भरती होत आहे.पदवीधर उमेदवारांना नोकरीची ही एक नामी संधी चालून आली आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज शुल्क,महत्वाच्या तारखा आणि अर्ज पद्धती ही सर्व माहिती या लेखा मध्ये देण्यात आली आहे.माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच अर्ज करण्यासाठी 13 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.Maharashtra State Biodiversity Board Bharti 2024
वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2024 Details
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ
भरतीचे नाव : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ भरती 2024
उपलब्ध पद संख्या : 05
पदनाम : ज्युनियर बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट फेलो
नोकरी प्रकार : कंत्राटी पद्धत
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन विविध शाखेतून झालेले असावे.
वयाची अट : किमान 18 ते 30 वर्षे
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2024 अर्ज पद्धती,महत्वाच्या तारखा
अर्ज फी : अर्ज फी नाही
पगार : रु.25,000/- ते 31,000/- दरमहा
अर्ज सुरू झालेली तारीख : 04 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2024
निवड प्रक्रिया : परीक्षा
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन/ऑफलाइन
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : सदस्य सचिव, एमएसबीबी, जय विशिष्ठता भवन, सिव्हील लाईन्स नागपूर 440001
ईमेल द्वारे अर्ज : msbb.ngp@gmail.com
अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा
जाहिरात (PDF) : इथे क्लिक करा
महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज अपूर्ण भरलेला असेल तर अर्ज बाद केला जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.
- शेवटच्या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हे पण पाहा : Mumbai Port Authority Bharti 2024|मुंबई पत्तन प्राधिकरण मध्ये घडवा करिअर!इथे करा आवेदन