MahaGenco Recruitment 2024
MahaGenco Bharti 2024 : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco) मध्ये विविध पदे भरण्यात येत आहेत. 015 जागांसाठी ही भरती होत असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे.‘अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी’ या पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे.पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करू इच्छिता असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करावा या बद्दलची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.MahaGenco Bharti 2024.
MahaGenco Bharti Details
एकूण : 015 पदे
पदाचे नाव : अधिकारी,सहाय्यक अधिकारी
पदनाम & तपशील
पदनाम | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अधिकारी | 02 | (i)उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (ii) संबंधित अनुभव असावा |
सहाय्यक अधिकारी | 13 | (i)उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी (B. E/B. Tech) (ii) संबंधित अनुभव असावा |
एकूण | 15 |
MahaGenco Bharti 2024
वयाची अट : 62 वर्षापर्यंत
अर्ज फी : रु.944/- जीएसटी सह
नोकरी ठिकाण : मुंबई,महाराष्ट्र
इतका मिळेल पगार
- अधिकारी : रु.60,000/-
- सहाय्यक अधिकारी : रु.50,000/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप महाव्यवस्थापक (HR-RC),महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाऊंड,तळमजला,लेबर कॅम्प,धारावी रोड,माटुंगा – 400 019
महत्वाच्या लिंक्स
महत्वाची भरती : Indian Army Sports Quota Bharti | भारतीय सैन्य दलामध्ये खेळाडूंची मोठी भरती
How To Apply MahaGenco Bharti 2024
- या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.अर्ज करण्याचा पत्ता वर दिलेला आहे.
- अर्जाचा नुमना PDF मध्ये दिलेला आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे/प्रमाणपत्रे जोडा.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
- अर्जासोबत चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी आपण Official Notification पाहू शकता.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.