ISRO Apprentice Bharti 2025 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये घडवा करिअर! 75 जागांसाठी करा अर्ज…

ISRO Apprentice Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये नोकरी करण्याची नामी संधी चालून आली आहे.नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे.एकूण 075 रिक्त जागा भरण्यात येत आहेत त्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 21 एप्रिल 2025 पर्यंत मुदत असेल.अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आणि पात्रता या बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक माहिती वाचून मगच अर्ज करावा.

ISRO Apprentice Bharti 2025

ISRO Apprentice Jobs 2025

भरती विभाग – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)

भरती प्रकार – सरकारी नोकरी

एकूण पदे – 075

अर्ज पद्धत – ऑफलाईन

ISRO Apprentice Bharti Notification 2025

पदाचे नावपदांची संख्या
पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी46
डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी15
डिप्लोमा अप्रेंटिस (कमर्शियल प्रॅक्टिस)05
ITI अप्रेंटिस09

Educational Qualification शैक्षणिक पात्रता

1.पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी : B.E/B.Tech (Computer Science/Electronics & Communication/Electrical & Electronics/Mechanical/Aeronautical) MLISc.

2.डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical & Electronics/Electronics & Communication/Civil/Computer Science)

3.डिप्लोमा अप्रेंटिस (कमर्शियल प्रॅक्टिस) : कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

4.ITI अप्रेंटिस : ITI (Electronics/Machinist/Fitter/Welder)

ISRO Apprentice Bharti 2025 Eligibility Criteria

वयाची अट – अप्रेंटिसच्या नियमानुसार

अर्ज फी – लागू नाही

अर्ज पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 21 एप्रिल 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता

केंद्रNATS नोंदणी प्रदेशई-मेल आयडी
ISTRAC, BangaloreSouthern regionapprmt_blr@istrac.gov.in
ISTRAC, BangaloreNorthern Regionapprmt_lko@istrac.gov.in
ISTRAC, Sri Vijaya PuramEastern regionapprmt_ixz@istrac.gov.in

महत्वाचे मुद्दे

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
  • तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • अर्ज हा 21 एप्रिल 2025 पूर्वी करावेत.
  • त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.