Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 – जळगाव महानगरपालिकेमध्ये 45 रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. ही भरती “स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष) व MPW” या पदांसाठी होत आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत असेल. या तारखे पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरती बद्दलची इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 Notification
जळगाव महानगरपालिका भरती 2024
भरती विभाग : जळगाव महानगरपालिका
भरतीची श्रेणी/कॅटेगरी : राज्य सरकारी नोकरी
एकूण पदे : 045
पदाचे नाव : स्टाफ नर्स (महिला) व स्टाफ नर्स (पुरुष),MPW
अर्ज पद्धती : Online
शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024
नोकरीचे ठिकाण : जळगाव
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 सविस्तर तपशील
एकूण पदे : 045
पदाचे नाव : स्टाफ नर्स (महिला) व स्टाफ नर्स (पुरुष)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- स्टाफ नर्स (पुरुष) या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा B.Sc नर्सिंग किंवा GNM उत्तीर्ण असावा.
- स्टाफ नर्स (महिला) या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा B.Sc नर्सिंग किंवा GNM उत्तीर्ण असावा.
- MPW या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला असावा.
वयोमर्यादा : सदर भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे. (मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 45 वर्षे असेल)
अर्ज शुल्क : नाही
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 पगार,महत्त्वाच्या तारखा, लिंक्स
मिळणारा पगार :
- स्टाफ नर्स (पुरुष) : रुपये 20,000/-
- स्टाफ नर्स (महिला) : रुपये 20,000/-
- MPW : रुपये 18,000/-
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची सही
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MS-CIT आणि इतर आवश्यक कागदपत्रे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर, जळगाव 425001
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024
हे पण वाचा : IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024| भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.अर्ज हा योग्य रित्या भरलेला असावा.
- 20 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.त्यानतंर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि उमेदवार अपात्र ठरेल.
- फोटो हा रीसेंटमधीलच असावा आणि फोटो वरती तारीख असावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा अधिकृत जाहिरात पाहावी.
महत्त्वाच्या लिंक्स :
📃जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
✔️इतर महत्त्वाच्या अपडेट्स | इथे क्लिक करा |
🌐अधिकृत वेबसाईट | https://www.jcmc.gov.in |
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.