MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 : मित्रांनो मुंबई महापारेषण अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत 10वी आणि ITI उत्तीर्ण असणाऱ्या तरूणांना नोकरी मिळवण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.ही भरती एकूण 064 जागांसाठी होत आहे यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत त्यासाठी 23 ऑगस्ट 2024 ही तारीख देण्यात आली आहे.MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी पात्रता,पदे,वयाची अट,अर्ज फी आणि नोकरीचे ठिकाण या बद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पुढे देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर एकवेळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.
MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 Notification
मुंबई महापारेषण भरती 2024
एकूण पदे : 064
पदाचे नाव : अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2024
पगार : नियमानुसार
MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती
पदनाम & तपशील
पदनाम | पदसंख्या |
अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) | 064 |
Educational Qualification For MAHATRANSCO Mumbai Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) | (i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण. |
MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 Eligibility Criteria
1. वयाची अट : 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय उमेदवारांना वयोमार्यादेमध्ये सूट दिली जाईल] 2. अर्ज फी : नाही 3. अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2024 5. नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) |
ही भरती पण पाहा : Northern Railway Bharti 2024: उत्तर रेल्वे मध्ये 4096 जागांची मेगा भरती; या उमेदवारांना नोकरीची संधी!
महत्वाच्या लिंक्स :
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For MAHATRANSCO Mumbai Bharti 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- आस्थापना क्रमांक E10162701237 वरती नोंदणी करायची आहे.
- अर्ज करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
- माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
महत्वाचे :
सदर भरतीची ही माहिती तुमच्या मित्र - मैत्रिणींना नक्की पाठवा.जेणेकरून त्यांना नोकरीचा अर्ज करता येईल आणि नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.