IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024| भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती

IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 : मित्रांनो भारतीय हवाई दलात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.तुम्ही जर 10th किंवा 12th उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे भारतीय हवाई दलात निघालेली ही भरती. या भरतीद्वारे अग्निवीर (Sports) पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुढे आपणास या भरती बद्दलचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.

✍️IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 सविस्तर माहिती

भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती
भरती विभाग : भारतीय हवाई दल
श्रेणी/कॅटेगरी : केंद्र सरकारी श्रेणी
एकूण पदे : तूर्तास निर्दिष्ट नाहीत
पदनाम : अग्निवीरवायु (Sports)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024

📃पदांचा सविस्तर तपशील

पदनामपद संख्या
अग्निवीरवायु (Sports)

📚आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
अग्निवीरवायु (Sports)उमेदवार 50% गुणांसह 12th उत्तीर्ण (Mathematics/
Physics & English) अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/
Electrical/Electronics/Automobile/
Computer Science/Instrumentation/Technology/
Information Technology) अथवा गैर व्यवसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण 50% गुणांसह 12th उत्तीर्ण तसेच संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक.

📍वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचा जन्म हा 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान असावा.

💵अर्ज करण्याची फी : फी 100/- रुपये

✈️नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

🟦भरती चाचणी : 18 ते 20 सप्टेंबर 2024

हे सुद्धा वाचा : UPSC Bharti 2024| केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये नोकरीच्या संधी! लवकर करा अर्ज

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024

IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024

🖇️Important Links महत्त्वाच्या लिंक्स

📑जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
💻ऑनलाईन अर्ज [Start 20 ऑगस्ट 2024]इथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024

💻अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

  • IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत.
  • त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
  • माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज शुल्क भरा आणि मग अर्ज सबमिट करा अर्ज शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.