ITBP Constable(GD)Recruitment 2023|आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल(जीडी)पदांवरती भरती|आजच अर्ज करा

ITBP Constable (GD) Recruitment 2023

ITBP Constable (GD) Recruitment 2023:इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) ने कॉन्स्टेबल (जीडी) स्पोर्ट कोटा या नवीन 248 पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे.या भरती साठी महिला आणि पुरुष असे दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.ITBP Constable (GD) Recruitment 2023 साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.अर्ज करण्याची प्रक्रिया ही 13 नोव्हेंबर2023 पासून 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहेत.जर आपण 10 वी उत्तीर्ण असाल तर या भरती साठी आपण अर्ज करू शकतात.इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स या भरतीची असणारी पात्रता,निवडप्रक्रिया,वयोमर्यादा आणि भरती संबधी माहिती या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • एकूण पदे :248
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल(जीडी)

पदांचा तपशील

या भरती साठी महिला आणि पुरुष यांच्या साठी असणारी पदे खाली दिली आहेत.

पदाचे नाव पुरुष उमेदवार महिला उमेदवार
ऍथलेटिक्स (विविध स्पर्धांसाठी)2715
जलचर (विविध कार्यक्रमांसाठी)39
घोडदळ08
स्पोर्ट शूटिंग (विविध कार्यक्रमांसाठी)2015
बॉक्सिंग (विविध कार्यक्रमांसाठी)1308
फुटबॉल19
जिम्नॅस्टिक्स12
हॉकी07
वेटलिफ्टिंग (विविध कार्यक्रमांसाठी)1407
वुशू (विविध कार्यक्रमांसाठी)02
कबड्डी05
कुस्ती (विविध स्पर्धांसाठी)06
धनुर्विद्या (विविध कार्यक्रमांसाठी)0407
कयाकिंग04
कॅनोइंग06
रोइंग0208
188 60
एकूण -248

ITBP Constable(GD)Recruitment 2023:माहिती

भरती संस्थाइंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP)
एकूण पदे248
श्रेणी स्पोर्ट कोटा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतीOnline
वेतनश्रेणीरु.21,700 ते 69,100/- (Level-3)
अधिकृत वेबसाईटwww.itbpolice.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख28 नोव्हेंबर 2023

HOW TO APPLY ITBP Constable (GD) Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
Online अर्ज करण्यासाठी 13.11.2023 पासून सुरु
सविस्तर जाहिरात -PDF Short Notice येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

ITBP कॉन्स्टेबल(जीडी) भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे असेल.

ITBP कॉन्स्टेबल(जीडी) भरती साठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा बोर्डातून 10 उत्तीर्ण असावा.कारण ही भरती स्पोर्ट कोट्या अंतर्गत आली आहे.त्यामुळे अर्जदार हा खेळाडू असावा.अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव पदसंख्या पात्रता
कॉन्स्टेबल (जीडी) स्पोर्ट कोटा24810 उत्तीर्ण/खेळाडू

अर्ज शुल्क

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) 2023 च्या स्पोर्ट कोट्या अंतर्गत कॉन्स्टेबल(जीडी) पदासाठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे असेल.

  • अनारक्षित(UR),इतर मागासवर्गीय(OBC) आणि EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु.100/- असतील.
  • अनुसूचित जाती(SC) आणि अनुसूचित जमाती(ST) महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सवलत दिली आहे.

वयोमर्यादा

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) 2023 वयोमर्यादा ही किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे असे असेल.आरक्षित प्रवर्गांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाईल.

  • किमान वय : 18 वर्षे
  • कमाल वय : 23 वर्षे
  • वयामध्ये सवलत : सरकारच्या नियमानुसार

निवड प्रक्रिया

  • शारीरिक चाचणी
  • क्रीडा चाचणी
  • गुणवत्ता यादी
  • कागदपत्रे पडताळणी

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात तारीख13.11.2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख28.11.2023
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख28.11.2023

अर्ज कसा करावा

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) 2023 साठी अर्ज हे online पद्धतीने भरावयाचे आहेत.अर्ज कसा भरावा याची माहिती खाली दिली आहे.

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जा.
  • त्या नंतर ITBP Constable GD Apply Online या लिंक वरती क्लिक करा.
  • फॉर्म भरताना आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
  • भरलेल्या फॉर्म ची एक प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेवा.
ITBP Constable (GD) Recruitment 2023

ITBP Constable (GD) Recruitment 2023 In English

  • Name Of The Post : Constable (GD)
  • Total Vacancy : 248

Brief Information : Indo – Tibetan Border Police Force(ITBP) has given a notification for the recruitment of constable (GD) Group C vacancy under sport Quota for Male & Female Candidates. Those Candidates who are interested in the vacancy details and completed all eligibility criteria can read the Notification and Apply Online.

Vacancy Details Constable(GD)

Post Name Male VacancyFemale Vacancy
Athletics (For various events)2715
Aquatics (For various events)39
Equestrian08
Sport Shooting (For various events)2015
Boxing (For various events)1308
Football19
Gymnastic12
Hockey07
Weightlifting (For various events)1407
Wushu (For various events)02
Kabaddi05
Wrestling (For various events)06
Archery (For various events)0407
Kayaking04
Canoeing06
Rowing0208
18860
Total:-248

ITBP Constable (GD) Recruitment 2023: Overview

Recruitment OrganizationIndo – Tibetan Border Police Force(ITBP)
Post NameConstable(GD)
No OF Vacancy248
SalaryRs. 21,700 ते 69,100/- (Level-3)
Job LocationAll India
Application Last Date28.11.2023
Application ModeOnline
Official Websitewww.itbpolice.nic.in

Educational Qualification

Post NameQualification
Constable(GD)10th Pass/Sport’s man

Age Limit

  • minimum 18 year’s and maximum 23 year’s
  • The Upper age limit relaxable by 05 year’s for SC/ST and 03 year’s for the OBC category.

Application Fee

The application fee’s for the Indo – Tibetan Border Police Force(ITBP) recruitment for the post of constable(GD) under the sport quota for 2023 as follow’s.

  • For UR/OBC/EWS Categories : Rs. 100/-
  • For SC/ST/Female Candidates : Nill
  • Payment : Through Online

Physical Standards

  • male candidates : Hight – 170 cms (162 cms for ST candidates) Chest (unexpanded)- 80 cms (76 cms for ST)/chest (expanded)- 85 cms (81 cms for ST)
  • Female Candidates: Hight – 157 cm (150 cm for ST candidates)

Selection Process

The selection process for ITBP sport quota Recruitment 2023 is based three stages which are as follows.

  • Physical Standards Test (PST)/Trials
  • Documents Verification
  • Detailed Medical Examination (DME)

Salary

Candidates after selected for the post of constable (GD) under ITBP sport quota Recruitment 2023 get a handsome amount of salary of pay level -3 Rs.21,700 to 69,100/-

Steps To Apply Online

Candidates can apply online for the ITBP sport quota recruitment 2023 with the help of given steps.

  • visit the official website ITBP www.itbpolice.nic.in click on the direct link given in this artical.
  • Fill out the application form by providing required personal information.
  • upload the required documents.
  • Pay Application Fee’s online payment gateway through Net Banking, Debit Cards, Credit Cards, UPI etc.
  • Submit the Application form and take a hard copy of the application future use.

ITBP Constable (GD) Recruitment 2023 Important Links

Official WebsiteClick Here
Official NotificationClick Here
Apply OnlineClick Here
सारांश :

या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) ने कॉन्स्टेबल (जीडी) पदांवरती घेण्यात बंपर भरती बद्दल म्हणजेच ITBP Constable (GD) Recruitment 2023 ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

ITBP Constable (GD) Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :

उमेदवारांनी ITBP Constable (GD) Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.

अशाच नवनवीन नोकरी बद्दल माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.