ISRO NRSC Recruitment 2024| राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये 41 जागांसाठी भरती,या पदांसाठी होणार भरती;ऑनलाईन अर्ज सुरु..!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ISRO NRSC Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध 41 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती बद्दलची नुकतीच अधिसूचना प्रकाशित करण्यात आलीअसून,.पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत.या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनमान,अर्ज शुल्क आणि नोकरी ठिकाण इत्यादी बद्दलची माहिती खाली दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची असणारी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावेत.मूळ जाहिरातिची लिंक खाली दिली आहे.

ISRO NRSC Recruitment 2024
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space and Research Organization - National Remote Sensing Centre) अंतर्गत शास्त्रज्ञ/अभियंता,वैद्यकीय अधिकारी,नर्स-'B',ग्रंथालय सहाय्यक'A' या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.उमेदवारांना आपले अर्ज https://apps.nrsc.gov.in/eRecruitment_NRSC/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत.या भरती बद्दलचा इतर महत्त्वाचा तपशील,महत्त्वाच्या तारखा,अर्ज पद्धती,आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आणि निवड प्रक्रिया इत्यादी बाबी अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्या आहेत.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.  

एकूण रिक्त जागा : 41

पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव पद संख्याशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
शास्त्रज्ञ/अभियंता SC35B.E/B. Tech/M.E/M. Tech/B. Sc/
SSC किंवा समक्षक सह B. Sc
18 ते 30 वर्षे
वैद्यकीय अधिकारी01MBBS आणि 02 वर्षाचा अनुभव18 ते 35 वर्षे
नर्स-‘B’02SSLC/SSC/राज्य/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त जनरल नर्सिंग
आणि मिडवाइफरी मधील 03 वर्षाचा कालावधीचा प्रथम
श्रेणी डिप्लोमा.
18 ते 35 वर्षे
ग्रंथालय सहाय्यक’A’03मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी पदवी/
प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी/ ग्रंथालय विज्ञान/
ग्रंथालय आणि माहिती विज्ञानकिंवा समतुल्य
18 ते 35 वर्षे
एकूण 41

वेतनमान :

पदाचे नाव वेतनमान
शास्त्रज्ञ/अभियंता SCरुपये 81,906/- दरमहा (महागाई भत्ता)
वैद्यकीय अधिकारीरुपये 81,906/- दरमहा (महागाई भत्ता)
नर्स-‘B’रुपये 65,554/- दरमहा (महागाई भत्ता)
ग्रंथालय सहाय्यक’A’रुपये 65,554/- दरमहा (महागाई भत्ता)

अर्ज शुल्क : रुपये 750/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट www.nrsc.gov.in
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

हे पण वाचा – भारत डायनेमिक्स लि. अंतर्गत 361 जागांची भरती; त्वरित अर्ज करा

ISRO NRSC Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

ISRO NRSC Recruitment 2024

ISRO NRSC Recruitment 2024 भरतीसाठी या पद्धतीने करा अर्ज :

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावेत.
  • अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारेच करावेत.
  • लिंक ओपन केल्यानंतर सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करून मगच फॉर्म भरावा.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पहावी.
  • वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

ISRO NRSC Recruitment 2024

ISRO NRSC Recruitment 2024

ISRO NRSC Recruitment 2024 : Indian Space and Research Organization – National Remote Sensing Centre (ISRO – NRSC) has published Notification of ISRO Recruitment 2024 for the total of 41 vacancies. The Starting Date to apply is 22th January 2024 and the last date to apply is 12th February 2024.Educational Qualification required to various post, Age Limit, Pay Scale, Exam Fee and Job Location are given below. Candidates who are going to apply for ISRO Recruitment 2024 must read all details carefully. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Total Posts : 41

Name of the Post & Details :

Post Name Educational Qualification No. of VacancyAge Limit
Scientist/Engineer ‘SC’B.E/B. Tech/M. Tech/
M.E/B. Sc/M. Sc or Equivalent from a recognized university
3518 to 30 years
Medical OfficerMBBS or 02 years experience0118 to 35 years
Nurse ‘B’SSLC/SSC 03 years Nursing Diploma from a recognized university0218 to 35 years
Library AssistantFirst Class Graduate from a recognized university0318 to 35 years
Total 41

Salary Details :

Post Name Salary
Scientist/Engineer ‘SC’Rs.81,906/- per month (Basic Pay/DA)
Medical OfficerRs.81,906/- per month (Basic Pay/DA)
Nurse ‘B’Rs.65,554/- per month (Basic Pay/DA)
Library AssistantRs.65,554/- per month (Basic Pay/DA)

Selection Process :

Post NameSelection Process
Scientist/Engineer ‘SC’Written Test/Interview
Medical OfficerInterview
Nurse ‘B’Written Test/Skill Test
Library AssistantWritten Test/Skill Test

How to Apply ISRO NRSC Recruitment 2024 :

  • Application that are online must be submitted through the official website.
  • Please ensure that the application is submitted with all necessary certificates & documents attached.
  • According to information on the official webpage the application last date is 12th February 2024.
  • Any candidate who provides inaccurate or portal information will be deemed ineligible.
  • Incomplete & false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Visit the official website for additional details, links are provided below.

Important Links :

Official Website Click Here
Notification PDFClick Here
Online Apply Click Here

Frequently Asked Questions (FAQs) :

How to apply ISRO NRSC Recruitment 2024?

Apply Online from the website www.nrsc.gov.in/Career_Apply.

What is the last date to apply for ISRO NRSC Recruitment 2024?

February 12,2024.

What is the start date to apply for ISRO NRSC Recruitment 2024?

January 22,2024

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.