IOCL Apprentice Bharti 2024| इंडियन ऑईल मध्ये 400 जागांची नवीन भरती! तरूणांना नोकरीची उत्तम संधी

IOCL Apprentice Bharti

IOCL Apprentice Bharti 2024 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये (IOCL) विविध पदांच्या 400 जागांसाठी भरती होत आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.10th उत्तीर्ण, डिप्लोमा, आणि पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्यात आली आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा या सर्व बाबींची माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.IOCL Apprentice Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
IOCL Apprentice Bharti 2024

IOCL Apprentice Bharti 2024 Notification

एकूण रिक्त पदे : 400

पदनाम & शैक्षणिक पात्रता

1) ट्रेड अप्रेंटिस : 95

शैक्षणिक पात्रता : 1) 10th उत्तीर्ण 2) IT (फिटर/Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)

2) टेक्निशियन अप्रेंटिस : 105

शैक्षणिक पात्रता : 1) 50% गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/Instrumentation/सिव्हिल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स) एससी/एसटी/PWD : 45% गुण

3) पदवीधर अप्रेंटिस : 200

शैक्षणिक पात्रता : 1) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. एससी/एसटी/PWD : 45% गुण

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी,

  • किमान 18 ते कमाल 24 वर्षे
  • एससी/एसटी : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क : नाही

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024 (11:55PM)

परीक्षा : नंतर कळवले जाईल.

नोकरी ठिकाण : दक्षिण क्षेत्र IOCL

AIIMS Recruitment 2024: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये नोकरीची संधी; बघा संपूर्ण माहिती

IOCL Apprentice Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा
जाहिरात PDF लिंकइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्याचे टप्पे

  • इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये (IOCL) च्या iocl.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • IOCL Recruitment 2024 या लिंक वर क्लिक करा आणि न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा.
  • विचारली जाणारी सर्व माहिती बरोबर भरावी.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अपूर्ण माहितीसह जमा केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.