AIIMS Recruitment 2024 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये नवीन पदांची भरती निघाली आहे. या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. पद संख्या अजून जाहीर केली नाही. नर्सिंग ऑफिसर या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. तुम्ही जर या पदासाठी अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज करण्याच्या सूचना आणि इतर सर्व माहिती खाली दिली आहे.AIIMS Recruitment 2024
AIIMS Recruitment 2024 Vacancy Details

जाहिरात क्र. : 28/2024
एकूण पदे : जाहीर नाहीत
पदनाम : नर्सिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : बी. एस.सी (Hons) नर्सिंग/ बी. एस.सी (नर्सिंग) जी. एन. एम डिप्लोमा+ किमान 50 वर्षे बेड्सच्या हॉस्पिटल मधील 02 वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : अर्जदाराचे वय 21 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 30 वर्षे (एससी/एसटी : 05 वर्षे सवलत, ओबीसी : 03 वर्षे सवलत)
अर्ज फी : खुला/ओबीसी : ₹.3000/- (एससी/एसटी/EWS : ₹.2400/-, PWD : फी नाही)
मिळणारा पगार : ₹.48,700/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
हे सुद्धा वाचा - ECIL Recruitment 2024: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये नोकरीची संधी!
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
CBT परीक्षा (स्टेज I) : 15 सप्टेंबर 2024
CBT परीक्षा (स्टेज II) : 04 ऑक्टोबर 2024
How To Apply For AIIMS Recruitment 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिकृत जाहिराती मध्ये देण्यात आल्या आहेत.
- जाहिरात वाचून मगच अर्ज करावा. अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- पूर्व परीक्षा ही 15 सप्टेंबर 2024 रोजी असेल.
- मुख्य परीक्षा ही 04 ऑक्टोबर 2024 रोजी असेल.
- आवश्यक ती अर्ज फी भरावी. त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज दिलेल्या मुदती अगोदर करावेत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
AIIMS Recruitment 2024 Important Links
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF लिंक | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
हे पण वाचा - CDAC Pune Bharti 2024| CDAC पुणे अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी! बघा संपूर्ण माहिती
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.