Ratnagiri DCC Bank Bharti 2024| रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; बघा संपूर्ण माहिती

Ratnagiri DCC Bank Bharti 2024 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. तब्बल एकूण 0179 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये “व्यवस्थापक, उप व्यवस्थापक, लिपिक, शिपाई” ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि इतर महत्वाचा तपशील या लेखा मध्ये खाली देण्यात आला आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.Ratnagiri DCC Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Ratnagiri DCC Bank Bharti 2024

Ratnagiri DCC Bank Bharti 2024 Vacancy Details

एकूण रिक्त : 0179 जागा

रिक्त पदांचे नाव & तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
1व्यवस्थापक03
2उप व्यवस्थापक06
3लिपिक131
4शिपाई39
एकूण0179

आवश्यक शैक्षणिक पात्रता

1) व्यवस्थापक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) 03 वर्षे अनुभव

2) उप व्यवस्थापक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) 02 वर्षे अनुभव

3) लिपिक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT

4) शिपाई : 10th उत्तीर्ण

मिळणारा पगार

1) व्यवस्थापक : ₹.43,000/-

2) उप व्यवस्थापक : ₹.36,000/-

3) लिपिक : ₹.21,000/-

4) शिपाई : ₹.19,000/-

वयाची अट : उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 40 वर्षे

अर्ज फी : ₹.1000/-

नोकरी ठिकाण : रत्नागिरी

Read Also - IOCL Apprentice Bharti 2024| इंडियन ऑईल मध्ये 400 जागांची नवीन भरती! तरूणांना नोकरीची उत्तम संधी

Ratnagiri DCC Bank Bharti 2024 Apply Online

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

How To Apply For Ratnagiri DCC Bank Bharti 2024

  • Ratnagiri DCC Bank Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत. त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
  • माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज बाद होऊ नये.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज शुल्क भरा आणि मग अर्ज सबमिट करा अर्ज शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Ratnagiri DCC Bank Bharti 2024

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.