Intelligence Bureau Recruitment 2023
Intelligence Bureau Recruitment 2023:इंटेलिजन्स ब्युरो भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे.इंटेलिजन्स ब्युरो मार्फत मोटर ट्रान्सपोर्ट,मल्टी टास्किंग स्टाफ आणि सिक्यूरीटी असिस्टंट या पदासाठी होणार आहे.ही भरती 677 पदांवरती होणार असून Intelligence Bureau Recruitment 2023 भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार Official Website वरून Online अर्ज भरू शकतात.तरुणांसाठी ही एक चांगली सुर्वणसंधी आहे.इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज हे 14 ऑक्टोबर 2023 पासून ते 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरू शकतात.Intelligence Bureau Recruitment 2023 भरतीसाठीची योग्यता,वयोमर्यादा,अर्जाची फी आणि भरती संबधी माहिती खाली दिली आहे.उमेदवार अर्ज करण्यापूर्वी Official Notification पाहू शकतात.
इंटेलिजन्स ब्युरो भरती सूचना
Intelligence Bureau Recruitment 2023:इंटेलिजन्स ब्युरो भरतीची अधिसूचना ही 677 पदांसाठी प्रसिध्द झाली आहे.या भरती मध्ये मोटर ट्रान्सपोर्ट,मल्टी टास्किंग स्टाफ आणि सिक्यूरीटी असिस्टंट पदांसाठी भरती घेतली जाईल.इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज 14 ऑक्टोबर 2023 पासून करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 13 नोव्हेंबर 2023 आहे.उमेदवार अर्जाची फी 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरू शकतात.
इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023:
- पद संख्या : 677
- पदांचे नाव आणि तपशील :
इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023:पदे
इंटेलिजन्स ब्युरो भरतीची अधिसूचना ही 677 पदांसाठी प्रसिध्द झाली आहे.या भरती मध्ये मोटर ट्रान्सपोर्ट आणि सिक्यूरीटी असिस्टंट साठी 362 पदे आणि मल्टी टास्किंग स्टाफ साठी 315 पदे ठेवली आहेत.इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी राज्य निहाय पदांची संख्याअधिकृत जाहिरात मधून पाहू शकता.
पदाचे नाव | जागा |
मोटर ट्रान्सपोर्ट/सिक्यूरीटी असिस्टंट | 362 |
मल्टी टास्किंग स्टाफ | 315 |
इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023:माहिती
भरती संस्था | इंटेलिजन्स ब्युरो (IB), गृह मंत्रालय (MHA) | |
पदाचे नाव | सुरक्षा सहाय्यक, मोटर वाहतूक, एमटीएस | |
एकूण पदे | 677 | |
वेतन | रु.21,700 ते 69,100/- | |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत | |
अर्जाची अंतिम दिनांक | 13 नोव्हेंबर 2023 | |
अर्ज कसा करावा | Online | |
श्रेणी | IB भरती 2023 | |
अधिकृत website |
|
How To Apply IB Recruitment 2023
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा.
- सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे Click करा.
शैक्षणिक पात्रता:
Intelligence Bureau Recruitment 2023:इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता ही 10th पास ठेवण्यात आली आहे.या मध्ये मोटार ट्रान्सपोर्ट पदासाठी उमेदवाराजवळ वाहन चालवण्याचा परवाना आणि एक वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभव हवा.
पदाचे नाव | जागा | पात्रता |
मोटर ट्रान्सपोर्ट/सिक्यूरीटी असिस्टंट | 362 | 10th पास/LMV Driving License/1वर्षाचा अनुभव |
मल्टी टास्किंग स्टाफ | 315 | 10th पास |
- मान्यताप्राप्त बोर्डातून 10th पास उत्तीर्ण उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे त्या संबधित राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Intelligence Bureau ची अधिकृत Website पाहण्यासाठी येथे Click करा.
महत्वाच्या तारखा:
इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 ची जाहिरात सिक्यूरीटी असिस्टंट, मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी जाहीर केली आहे.इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 चे आयोजन 677 पदांसाठी केले जाणार आहे.इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी Online अर्ज हे 14 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरले जाऊ शकतात.
अधिसूचना प्रकाशित दिनांक | 13 ऑक्टोबर 2023 |
अर्ज भरण्याची चालू दिनांक | 14 ऑक्टोबर 2023 |
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक | 13 नोव्हेंबर 2023 |
फी भरण्याची अंतिम दिनांक | 16 नोव्हेंबर 2023 |
परीक्षा दिनांक | Update Soon |
वयोमर्यादा:
Intelligence Bureau Recruitment 2023:इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी मोटर ट्रान्सपोर्ट/सिक्यूरीटी असिस्टंट पदासाठी वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्षा पर्यंत ठेवली आहे.मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी 18 ते 25 वर्षा पर्यंत वयोमर्यादा ठेवली आहे.या व्यतिरिक्त ओबीसी,ईडब्ल्यूएस,एससी,एसटी आणि आरक्षित वर्गांसाठी सरकारच्या नियमानुसार वया मध्ये सूट देण्यात येईल.
- IB मोटर ट्रान्सपोर्ट/सिक्यूरीटी असिस्टंट वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
- मल्टी टास्किंग स्टाफ वयोमर्यादा :18 ते 25 वर्षे
- वयाची गणना :13 नोव्हेंबर 2023 रोजी
- आरक्षित वर्गांना सरकारच्या नियमानुसार सूट देण्यात येईल.
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे Click करा.
अर्जाची फी:
Intelligence Bureau Recruitment 2023:इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 सामान्य,ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या वर्गांसाठी अर्जाची फी 500 रु.ठेवली आहे.तर अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,PWD,महिला यांच्या साठी अर्ज फी रु.50 ठेवली आहे.उमेदवार अर्जाची फी Online भरू शकतात.
- सामान्य,ओबीसी आणि ईडब्ल्यूएस: रु.500/-
- SC/ST/PWD/महिला:रु.50/-
- फी भरण्याची पद्धत:Online
वेतन:
Intelligence Bureau Recruitment 2023:इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 या मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी रु.18000 ते 56900/- एवढे वेतन दिले जाईल.मोटर ट्रान्सपोर्ट/सिक्यूरीटी असिस्टंट या पदासाठी रु.21700 ते 69100 एवढे वेतन दिले जाईल.
- मोटर ट्रान्सपोर्ट/सिक्यूरीटी असिस्टंट: रु.21,700 ते 69,100/-
- मल्टी टास्किंग स्टाफ: रु.18000 ते 56900/-
आवश्यक कागदपत्रे:
Intelligence Bureau Recruitment 2023:इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- 10th पास उत्तीर्ण मार्कशीट
- वाहन चालवण्याचा परवाना
- फोटो आणि सही
- जात प्रमाण पत्र
- मोबाईल नंबर आणि ई-मेलआयडी
- आधार कार्ड
निवड प्रक्रिया:
Intelligence Bureau Recruitment 2023:इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा,Driving Test,मुलाखत,कागदपत्रे पडताळणी आणि या मार्फत केली जाईल.
- लेखी परीक्षा
- लेखी परीक्षा केवळ(MTS) साठी
- Driving Test केवळ (SA/MT) साठी
- मुलाखत
- कागदपत्रे पडताळणी
- वैधकीय चाचणी
अर्ज कसा करावा:
इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी अर्ज कसा करावा.या भरती साठी Online अर्ज प्रक्रिया खाली दिली आहे.उमेदवार खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करू शकतात.
- सर्वात Official Website Open करावी.
- होम पेज वरील Recruitment वरती क्लिक करावे.
- नंतर Intelligence Bureau Recruitment 2023 वरती क्लिक करा.
- Intelligence Bureau Recruitment 2023 अधिकृत सूचना वाचून घ्यावी.
- फॉर्म मध्ये विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
- आवश्यक कागदपत्रे आणि फोटो,सही अपलोड करावी.
- उमेदवाराने आपल्या वर्गा नुसार अर्जाची फी भरावी.
- अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
अशाच नोकरी संदर्भात नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी येथे Click करा.
Intelligence Bureau बद्दल माहिती:
इंटेलिजन्स ब्युरो(IB) ही भारताची अंतर्गत सुरक्षा आणि गृहमंत्रालयाची अंतर्गत गुप्तचर संघटना आहे.त्याची स्थापना 1887 मध्ये सेंट्रल स्पेशल ब्रँच म्हणून करण्यात आली होती.आणि ती जगातील सर्वात जुनी संस्था म्हणून ओळखली जाते.1968 पर्यंत ते देशांतर्गत आणि परदेशी गुप्तचर दोन्ही हाताळत होते.IB चा वापर हा भारतातून गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी विरोधी गुप्तचर आणि दहशतवादविरोधी कार्ये पार पाडण्यासाठी केला जातो.IB मध्ये कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींमधील कर्मचारी हे मुख्यता:भारतीय पोलीस सेवा(IPS) किंवा भारतीय महसूल सेवा(IRS) आणि लष्करातील कमर्चारी असतात.देशांतर्गत गुप्तचर जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त, IB ला विशेषत: सीमावर्ती भागातील गुप्तचर संकलनाचे काम दिले जाते.1951 ते 1968 पर्यंत जेव्हा संशोधन आणि विश्लेषण विंग ची स्थापना करण्यात आली तेव्हा IB ला इतर बाह्य गुप्तचर जबाबदाऱ्या देखील सोपवण्यात आल्या होत्या.
इंटेलिजन्स ब्युरो(IB) बद्दल सर्वं माहिती आम्ही या लेखामध्ये दिली आहे.IB मध्ये नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. ही नोकरी केंद्र सरकारच्या अंतर्गत असल्यामुळे ही नोकरी सुरक्षित मानली जाते. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वरती जाऊन सविस्तर जाहिरात पाहु शकता.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.