Indian Navy Sailor Bharti 2025 : भारतीय नौदलामध्ये SSR (मेडिकल) पदांची भरती! लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy Sailor Bharti 2025 : भारतीय नौदलामध्ये SSR (मेडिकल) पदासाठी भरती सुरू झाली आहे.12th उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.ज्यामध्ये वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळेल.या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी 29 मार्च 2025 ते 10 एप्रिल 2025 पर्यंत तुमच्याकडे वेळ असणार आहे.या भरतीबद्दलची असणारी सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Indian Navy Sailor Bharti 2025
Indian Navy Sailor Bharti 2025

Indian Navy Sailor Bharti 2025

एकूण पदांची संख्या : पद संख्या नमूद नाही.

पदाचे नाव : SSR (वैद्यकीय सहाय्यक)

Indian Navy Sailor Bharti Vacancy 2025

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
01SSR (वैद्यकीय सहाय्यक) 02/2025 & 02/2026 बॅच

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 12वी भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र व जीवशास्त्र (PCB) या सदर विषयामधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

  1. SSR (वैद्यकीय सहाय्यक) 02/2025 : जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008 दरम्यान
  2. SSR (वैद्यकीय सहाय्यक) 02/2026 : जन्म 01 जुलै 200 ते 31 डिसेंबर 2008 दरम्यान

अर्जाची फी : रु.649/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Indian Navy Sailor Bharti 2025 Dates

  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2025 (05:00 PM)
  • परीक्षा (Stage I) : मे 2025
  • परीक्षा (Stage II) : जुलै 2025/ मे 2026

Indian Navy Sailor Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज [29 मार्च 2025 पासून सुरू] इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  • ऑनलाईन अर्ज ही अधिकृत वेबसाईट वरून स्वीकारण्यात येतील.
  • अविवाहित पुरुष या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • फॉर्म भरत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज भरत असताना सर्व माहिती अचूक भरावी.
  • अर्ज दिलेल्या वेळेत भरावेत नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पहावी.