MPSC Medical Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील एका सरकारी आणि उत्तम पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत आता 229 रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे.त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2025 पर्यंत आहे.अर्ज हा सविस्तर जाहिरात लक्षपूर्वक वाचून मगच करायचा आहे.

MPSC Medical Jobs 2025
जाहिरात क्र.: 015 ते 047/2025
एकूण रिक्त जागा : 229
MPSC Medical Bharti 2025 – पदाचे नाव & तपशील
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
01 | सहयोगी प्राध्यापक मुख्य चिकित्साशास्त्र गट अ | 01 |
02 | विविध विषयातील सहायक प्राध्यापक गट ब | 31 |
03 | विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक गट अ | 162 |
04 | विविध अतिविशेशिकृत विषयातील सहयोगी प्राध्यापक गट अ | 25 |
05 | अधिष्त्ता (Dean) | 10 |
Educational Qualification For MPSC Medical Bharti 2025 – शैक्षणिक पात्रता
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
सहयोगी प्राध्यापक मुख्य चिकित्साशास्त्र गट अ | (i) डेंटल सर्जरी पदवी (ii) डेंटल सर्जरी पदवी मास्टर पदवी (iii) 04 वर्षांचा अनुभव. |
विविध विषयातील सहायक प्राध्यापक गट ब | (i) डेंटल सर्जरी पदवी (ii) डेंटल सर्जरी पदवी मास्टर पदवी (iii) 01 वर्षांचा अनुभव. |
विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक गट अ | (i) MBBS/MD/DNB (ii) 01 वर्षांचा अनुभव. |
विविध अतिविशेशिकृत विषयातील सहयोगी प्राध्यापक गट अ | (i) M.Ch/DNB/DM/MD (ii) 01 वर्षांचा अनुभव. |
अधिष्त्ता (Dean) | (i) MBBS (ii) वैद्यकीय शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. |
Eligibility Criteria For MPSC Medical Bharti 2025
वयाची अट काय आहे?
- पद क्र. 01 : 10 एप्रिल 2025 रोजी 19 ते 45 वर्षापर्यंत
- पद क्र. 02 : 10 एप्रिल 2025 रोजी 19 ते 40 वर्षापर्यंत
- पद क्र. 03 ते 05 : 01 जुलै 2025 रोजी 19 ते 45 वर्षापर्यंत
अर्ज फी : खुला प्रवर्ग : 719/- रु. [मागासवर्गीय/आ. दु. घ/दिव्यांग : 449/- रु.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2025
नोकरीचे ठिकण : संपूर्ण महाराष्ट्र
MPSC Medical Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरात (PDF) | पद क्र. 1 & 2 – क्लिक करा पद क्र. 3 & 4 – क्लिक करा पद क्र. 5 – क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे करा |
अधिकृत वेबसाईट | इथे पाहा |
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या आणि वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा .