IITM Pune Recruitment 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमध्ये विविध पदांची भरती सुरू; इथे करा आवेदन

IITM Pune Recruitment 2024 : मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे, महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची भरती निघाली आहे.एकूण 055 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदवीधर तरूणांना चांगल्या पगाराच्या नोकरीची ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही जर अजून अर्ज केला नसेल तर आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या. अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2024 आहे.

IITM Pune Recruitment 2024 थोडक्यात तपशील

तपशीलमाहिती
जाहिरात क्र.PER/07/2023
भरती विभागइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी
एकूण जागा055
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज फीनाही
अधिकृत वेबसाईटhttps://www.tropmet.res.in/
अंतिम तारीख05 डिसेंबर 2024 (05:00pm)
नोकरी ठिकाणपुणे

पदाचे नाव आणि त्याचा तपशील

पद क्र.पदनामजागा
1प्रोजेक्ट सायंटिस्ट-III03
2प्रोजेक्ट सायंटिस्ट-II05
3प्रोजेक्ट सायंटिस्ट-I09
4सिनियर प्रोजेक्ट असोसिएट01
5प्रोजेक्ट असोसिएट-II02
6प्रोजेक्ट असोसिएट-I32
7प्रोजेक्ट मॅनेजर01
8प्रोजेक्ट कंसल्टेंट01
9प्रोग्राम मॅनेजर01
एकूण055
ही भरती पाहा : सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई अंतर्गत विविध जागांची भरती;Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025

IITM Pune शैक्षणिक अर्हता

प्रोजेक्ट सायंटिस्ट-III –

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • संबंधित शाखेत 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी/अभियांत्रिकी पदवी/डॉक्टरेट पदवी.
  • 07 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट सायंटिस्ट-II –

  • संबंधित शाखेत 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी M.E/M.Tech किंवा अभियात्रिकी पदवी
  • 03 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट सायंटिस्ट-I –

  • संबंधित शाखेत 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी
  • B.E/B.Tech

सिनियर प्रोजेक्ट असोसिएट –

  • B.E/B.Tech किंवा MSC
  • 04 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट असोसिएट -II –

  • इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मधील अभियांत्रिकी पदवी.

प्रोजेक्ट असोसिएट -I –

  • संबंधित शाखेमधून पदव्युत्तर पदवी B.E/B.Tech

प्रोजेक्ट मॅनेजर –

  • PHD आणि 20 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट कंसल्टेंट –

  • Ph.d किंवा ME/M.Tech 15 वर्षे अनुभव

प्रोग्राम मॅनेजर –

  • PHD आणि 15 वर्षे अनुभव

IITM Pune Recruitment 2024 वयाची अट

  • पद क्र.1 : 45 वर्षापर्यंत
  • पद क्र.2&4 : 40 वर्षापर्यंत
  • पद क्र.3,5&6 : 35 वर्षापर्यंत
  • पद क्र.7 ते 9 : 45 ते 63 वर्षे

IIT Pune निवड प्रक्रिया

  • अर्ज छाननी
  • थेट मुलाखत

IITM Pune Recruitment 2024 अर्ज कसा करायचा

  • IIT Pune च्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.
  • Recruitment of project staff लिंक वर क्लिक करा.
  • विचारली जाणारी सर्व माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा. माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा. आणि त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.

IITM Pune Recruitment 2024 Links

महत्त्वाच्या लिंक्स
PDF जाहिरातइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
Official Websiteइथे क्लिक करा

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.