सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई अंतर्गत विविध जागांची भरती;Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई अंतर्गत विविध जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मार्फत ‘प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव सहाय्यक,न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर Gr -I, अप्पर डिव्हिजन क्लर्क,स्टेनोग्राफर ग्रेड -II, लोवर डिव्हिजन क्लर्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर’ ही पदे भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 असेल. सरकारी विभागामध्ये नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
भरती विभाग सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई
भरतीचा प्रकारसरकारी विभागामध्ये नोकरी
भरतीची श्रेणीकेंद्र सरकारी नोकरी
पदाचे नावप्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव सहाय्यक आणि इतर
एकूण पदे019
पगार18,000 ते 2,08000/- रुपये
अर्ज पद्धतीऑफलाईन
नोकरी ठिकाणमुंबई

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

  1. प्रधान खाजगी सचिव : पे मॅट्रिक्स लेव्हलच्या लेव्हल -8 मधील पोस्टमध्ये पॅरेंट कॅडर विभागातील अनुभव. संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  2. खाजगी सचिव : केंद्र सरकार किंवा राज्यातील लघुलेखक सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने किंवा जिल्हा न्यायालयाने अथवा वैधानिक/स्वायत्त संस्था मधील अनुभव किंवा संगणक ज्ञान आवश्यक आहे.
  3. स्टेनोग्राफर ग्रेड -II : 12th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.संगणक ज्ञान आवश्यक आहे.
  4. लोवर डिव्हिजन क्लर्क : 12th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कायद्यातील पदवी आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  5. डेटा एन्ट्री ऑपरेटर : 12th उत्तीर्ण IT/कम्प्युटर मधील डिप्लोमा आणि पदवीधर.
हे पण वाचा : खनिज संशोधन संस्था (MECL) नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती|त्वरित करा अर्ज!!MECL Nagpur Bharti 2024

निवड प्रक्रिया कशी असेल?

  • उमेदवारांची अंतिम निवड ही परीक्षा आणि मुलाखती मार्फत केली जाईल.

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 वयाची अट

  • सामान्य : 18 ते 25 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट

अर्ज फी : सदरील भरतीसाठी अर्ज फी नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 अर्ज पद्धत,महत्वाच्या तारखा

  • अर्ज पद्धती : ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता : सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ,मुंबई,7 वा मजला,एमटीएनल बिल्डिंग,ए.जी बेल मार्ग,मलबार हिल मुंबई 400006
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 जानेवारी 2025

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 ऑफलाईन अर्ज करण्याचे टप्पे

  • या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारानी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज हे दिलेल्या पत्त्यावरती 31 जानेवारी 2025 पूर्वी पाठवावेत.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व माहिती नीट भरावी. माहिती अपूर्ण असेल तर अर्ज बाद केला जाईल.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • सविस्तर माहितीसाठी दिलेली जाहिरात पाहावी.

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 Links

महत्वाच्या लिंक्स
PDF जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
इतर माहिती इथे क्लिक करा

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.