BSF Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलात ‘कॉन्स्टेबल (GD) स्पोर्ट्स कोटा’ पदाच्या एकूण 275 रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.10th उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. ऑनलाईन अर्ज हे 01 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व अटी आणि इतर महत्त्वाची माहिती पुढे देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.BSF Recruitment 2024
BSF Recruitment 2024 थोडक्यात माहिती
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | सीमा सुरक्षा दल |
भरती श्रेणी | केंद्र सरकारी नोकरी |
रिक्त जागा | 275 |
नोकरी प्रकार | कायमस्वरुपी नोकरी |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
पगार | 21,700/- ते 69,100/- |
BSF Recruitment 2024 पदांचा तपशील
पद क्र. | पदनाम | जागा |
---|---|---|
01 | कॉन्स्टेबल (GD) स्पोर्ट्स कोटा | 275 |
BSF Bharti 2024 पात्रता निकष
पदनाम | शैक्षणिक अर्हता |
---|---|
कॉन्स्टेबल (GD) स्पोर्ट्स कोटा | (i) उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून 10th उत्तीर्ण असावा.(ii) स्पोर्ट्स मध्ये संबंधित खेळात प्राविण्य |
वयाची अट :
- 18 ते 23 वर्षे
- SC/ST : 05 वर्षे सवलत
- OBC : 03 वर्षे सवलत
अर्ज फी :
- सामान्य/ओबीसी/EWS : ₹.100/-
- SC/ST/PWD : अर्ज फी नाही
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)
BSF Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2024
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2024
BSF Recruitment 2024 Links
महत्त्वाच्या लिंक्स | |
---|---|
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (01 डिसेंबर पासून सुरू) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यावयाची काळजी
- सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे सध्या वापरात असलेला ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.पुढील माहिती त्या द्वारे देण्यात येईल.
- अर्ज भरताना आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
- अर्ज भरताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
हे पण वाचा : IITM Pune Recruitment 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमध्ये विविध पदांची भरती सुरू; इथे करा आवेदन
हे पण वाचा : सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई अंतर्गत विविध जागांची भरती;Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.