IIPS Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे भरती; पाहा सविस्तर जाहिरात

IIPS Mumbai Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IIPS Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे नवीन भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मार्फत एकूण 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती द्वारे संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, ज्येष्ठ गुणात्मक संशोधक आणि गुणात्मक सल्लागार यांसारखी विविध पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे. जर तुम्ही IIPS Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरती बद्दलची माहिती दिली आहे जसे की एकूण रिक्त पदे,आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, पगार, नोकरी ठिकाण आणि अर्ज करण्याची पद्धत ही सर्व माहिती दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचवा.

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. 

IIPS Mumbai Bharti 2024 Notification

भरती संस्था(IIPS Mumbai) आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई
भरतीचे नावआंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई 2024
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
श्रेणीकेंद्र सरकारी नोकरी
नोकरी ठिकाणमुंबई
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

IIPS Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती

एकूण : 07 रिक्त जागा

पदाचे नाव : संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, ज्येष्ठ गुणात्मक संशोधक,गुणात्मक सल्लागार

IIPS Mumbai Bharti 2024 पदांचा तपशील

अ.क्रपदाचे नावपद संख्या
1संशोधन अधिकारी01
2वरिष्ठ संशोधन अधिकारी01
3कनिष्ठ गुणात्मक संशोधक01
4वरिष्ठ गुणात्मक संशोधक03
5गुणात्मक सल्लागार01
एकूण07

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संशोधन अधिकारीउमेदवार हा लोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर/सांख्यिकी/जैव सांख्यिकी आणि लोकसंख्या/आरोग्य सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ संशोधन अधिकारीउमेदवार हा एक वर्षाच्या अनुभवासह लोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर/सांख्यिकी/जैव सांख्यिकी आणि लोकसंख्या/आरोग्य सांख्यिकी/या विषयातील पदव्युत्तर पदवी/माता – बाल आरोग्य मध्ये काम करण्याचा 1 वर्षे अनुभव
कनिष्ठ गुणात्मक संशोधकउमेदवार हा सार्वजनिक आरोग्य/सामाजिक विज्ञान/लोकसंख्या अभ्यास/ बायोस्टॅटिस्टिक्स/डेमोग्राफी/आरोग्य प्रणाली/आरोग्य सेवा व्यवस्थापन/आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयामध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
वरिष्ठ गुणात्मक संशोधकउमेदवार हा सार्वजनिक आरोग्य/सामाजिक विज्ञान/लोकसंख्या अभ्यास/ बायोस्टॅटिस्टिक्स/डेमोग्राफी/आरोग्य प्रणाली/आरोग्य सेवा व्यवस्थापन/आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयामध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
गुणात्मक सल्लागारउमेदवार हा सार्वजनिक आरोग्य/सामाजिक विज्ञान/लोकसंख्या अभ्यास/ बायोस्टॅटिस्टिक्स/डेमोग्राफी/आरोग्य प्रणाली/आरोग्य सेवा व्यवस्थापन/आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयामध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
वयोमर्यादा : वयोमर्यादा ही पदानुसार असणार आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.
अर्ज फी : कोणतीही अर्ज फी लागू नाही
मिळणारा पगार : रु.50,000/- ते रु.1,30,000/- इतका दर महा पगार मिळेल.
अर्ज करण्याची पद्धत : या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
मुलाखतीची तारीख : 27 मे 2024 रोजी उमेदवारांनी पुढील पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे.
मुलाखत व अर्ज पाठवण्याचा पत्ता : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट् फॉर पॉप्युलेशन सायन्सेस,गोवंडी स्टेशन रोड,देवनार मुंबई 400 088.
या अपडेट्स देखील पाहा : Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे मध्ये नोकरीची संधी

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटयेथे पाहा
अधिकृत जाहिरात PDFयेथे पाहा

महत्वाचे

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

How To Apply IIPS Mumbai Bharti 2024 अर्ज कसा करावा

  • वरील पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्जाचा नमुना जाहिराती PDF मध्ये दिलेला आहे.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  27 मे 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पाहावी त्यामधे संपूर्ण माहिती दिलेली आहे.
  • वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

IIPS Mumbai Bharti 2024 बद्दल काही महत्वाचे प्रश्न

IIPS Mumbai Bharti 2024 मार्फत किती पदे भरण्यात येणार आहे?

या भरती मार्फत एकूण 07 पदे भरण्यात येणार आहेत.

IIPS Mumbai Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.