IGCAR Bharti 2024 : इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रामध्ये 91 जागांसाठी भरती; पाहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IGCAR Bharti 2024 : मित्रांनो नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी.. कारण आता इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रामध्ये 91 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. यामध्ये देशभरातील अणुऊर्जा विभाग (DAE) च्या विविध घटकांच्या युनिट्स मध्ये खालील पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.30 जून 2024 अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. नोकरीच्या दृष्टिने ही जाहिरात खूप महत्वाची आहे. IGCAR Bharti 2024 या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज फी, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण, अर्ज कसा करावा हे सर्व जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.

IGCAR Bharti 2024 Notification

IGCAR Recruitment 2024

इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रामध्ये (IGCAR) – मध्ये सायंटिफिक ऑफिसर E, सायंटिफिक ऑफिसर D, सायंटिफिक ऑफिसर C, टेक्निकल ऑफिसर,सायंटिफिक असिस्टंट C, नर्स A,सायंटिफिक असिस्टंट B, फार्मसिस्ट, टेक्निशियन अशी पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पदांसाठी मिळणारा पगार हा उत्तम असणार आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

पदांचा तपशील (Vacancy Details)

जाहिरात क्र. : ICGAR/01/2024

एकूण जागा : 91
पद क्र.पदाचे नावपद संख्या
01सायंटिफिक ऑफिसर E02
02सायंटिफिक ऑफिसर D17
03सायंटिफिक ऑफिसर C15
04टेक्निकल ऑफिसर01
05सायंटिफिक असिस्टंट C01
06नर्स A27
07सायंटिफिक असिस्टंट B11
08फार्मसिस्ट14
09टेक्निशियन03
एकूण91

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सायंटिफिक ऑफिसर EMBBS/M.S/M.D/
04 वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर DMBBS/M.D.S/B.D.S/
M.D/M.S/ 03 किंवा 05 वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर CMBBS/01 वर्षे अनुभव
टेक्निकल ऑफिसर50% गुणांसह फिजिओथेरपी P.G मध्ये पदवी
सायंटिफिक असिस्टंट C50% गुणांसह MSW पास
नर्स AB.Sc नर्सिंग 12वी पास+ANM
सायंटिफिक असिस्टंट B60% गुणांसह B.Sc MLT किंवा 60% गुणांसह P.G DMLT/B.Sc रेडिओग्राफी/
50% गुणांसह B.Sc+रेडिओग्राफी डिप्लोमा/60% गुणांसह NMT/50% गुणांसह B.Sc + DMRT/DNMT/DIFT
फार्मसिस्ट12वी पास/फार्मसी डिप्लोमा
टेक्निशियन12वी पास 60% गुणांसह (सायन्स) प्लास्टर/Orthopadeic Technician/ECG Technician/Cardio Sonography/EChO Technician प्रमाणपत्र

वयोमर्यादा (Age Limit)

वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 जून 2024 रोजी,

  • पद क्र.1 – 18 ते 50 वर्षे
  • पद क्र.2 – 18 ते 40 वर्षे
  • पद क्र.3 ते 7 – 18 ते 35 वर्षे
  • पद क्र.8 ते 9 – 18 ते 25 वर्षे
  • SC/ST – 05 वर्षे सवलत
  • OBC – 03 वर्षे सवलत

अर्ज फी (Application Fee)

  • पद क्र.1 ते 3 – रु.300/-
  • पद क्र.4 ते 6 – रु.200/-
  • पद क्र.8 ते 9 – रु.100/-
  • SC/ST/महिला फी नाही
नोकरी ठिकाण : कल्पाक्कम (तामिळनाडू)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू दिनांक : 01/06/2024
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 30/06/2024 (11:59 pm)

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाईटइथे पाहा
भरतीची जाहिरात PDFइथे पाहा
Online अर्जApply Online
महत्वाचे : BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी नवीन भरती

How Apply IGCAR Bharti 2024 (अर्ज कसा कराल)

  • सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

IGCAR Bharti 2024 भरती बद्दल विचारले जाणारे काही प्रश्न

IGCAR Bharti 2024 या भरती द्वारे किती जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती प्रक्रिये द्वारे एकूण 91 जागा भरण्यात येणार आहेत.

IGCAR Bharti 2024 साठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचे आहेत?

या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

IGCAR Bharti 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 30 जून 2024 आहे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.