IDBI Bank Recruitment 2023|आयडीबीआय बँकेत ६०० पदांसाठी भरती

 IDBI Bank Recruitment 2023 IDBI Bank Recruitment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IDBI Bank Recruitment 2023: आईडीबीआई बँके मध्ये जूनियर सहायक या पदासाठी ६०० जागांवरती भरती होणार असून बँकेने Notification जाहीर केले आहे.आईडीबीआई बँके मध्ये ६०० पदांसाठी भरती निघाली असून त्या साठी ६०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत असून उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन IDBI Bank Recruitment 2023 या पदासाठी Online अर्ज करू शकतात.आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आईडीबीआई बँके मध्ये जूनियर सहायक २०२३ या पदासाठी Online पद्धतीने अर्ज कसा करावा आणि भरती प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिली आहे.

आईडीबीआई बँके मध्ये जूनियर सहायक २०२३ या पदासाठी Online अर्ज करण्याची दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर २०२३ आहे.पात्रता,वयोमर्यादा,अर्ज करण्याची फी आणि इतर माहितीआईडीबीआई बँके मध्ये जूनियर सहायक भरतीसाठी खाली दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी Official Notification वाचून घ्यावे.IDBI Bank Recruitment 2023

-:IDBI Bank Recruitment-2023 Notification:-

आईडीबीआई बँक जूनियर सहायक या पदासाठी ६०० पदांसाठी आदिसुचना जाहीर केली असून त्या साठी Online अर्ज मागवत असून त्याची शेवटची दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आहे.आईडीबीआई बँक जूनियर सहायक या पदासाठी अर्जाची फी जमा करण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आहे. उमेदवार आपल्या १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्जाची प्रिंट घेऊ शकतात. आईडीबीआई बँक जूनियर सहायक भरती साठी परीक्षा २० ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित केली जाईल.IDBI Bank Recruitment 2023

-:IDBI Bank Recruitment-2023 Details:-

एकूण पदे

६००
पदाचे नावजूनियर सहायक
शिक्षण/पात्रता(पदानुसार)पदवीधर
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वयोमर्यादाकिमान २० वर्षे/कमाल २५ वर्षे

-:आईडीबीआई बँके मध्ये जूनियर सहायक २०२३:-

एकूण ६०० पदांसाठी आईडीबीआई बँक जूनियर सहायक भरती २०२३ अधिसूचना जाहीर केली गेली आहे.आईडीबीआई बँक जूनियर सहायक भरती २०२३ मध्ये खुला प्रवर्गासाठी २४३ पदे ठेवली आहेत.तसेच ईडब्ल्यूएस साठी एकूण पदे ६०,ओबीसी साठी एकूण १६२ पदे अनुसूचित जाति साठी एकूण ९० पदे आणि अनुसूचित जमातीसाठी एकूण ४५ पदे आहेत.

पदाचे नाव 

एकूण पदे 

जूनियर सहायक६००(खुला वर्ग -२४३,SC-९०,ST-४५, OBC-१६२,EWS-६०

 -:महत्त्वपूर्ण तारखा:- 

अधिसूचना जाहीर दिनांक१४ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्यासाठी सुरु झालेली दिनांक१५ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची दिनांक३० सप्टेंबर २०२३
भरती साठी परीक्षा दिनांक२० ऑक्टोबर २०२३

महत्त्वाच्या लिंक्स :

आईडीबीआई बँक जूनियर सहायक भरती २०२३ साठी अधिकृत संकेतस्थळाची लिंक १५ सप्टेंबर २०२३ पासून चालू केली असून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार आईडीबीआई बँकेच्या idbibank.in या  Official वेबसाईट वर जाऊन भरू शकतात.

-:आईडीबीआई बँक अर्ज करण्यासाठीची फी:-

SC/ST/PWDरु.२००/-
इतर वर्गांसाठीरु.१०००/-

आईडीबीआई बँक जूनियर सहायक भरती २०२३ साठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत General, EWS & OBC या वर्गातील उमेदवारांसाठी रु.१०००/- फी भरावी लागेल.SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी रु.२००/- फी भरावी लागेल. ही फी ऑनलाइन पद्धतीने भरू शकता.

-:उमेदवाराची निवड कशी असेल:-

  • ऑनलाइन पद्धतीने संगणकावर टेस्ट असेल
  • पर्सनल मुलाखत असेल
  • कागदपत्रे पडताळणी असेल
  • वैद्कीय तपासणी असेल

-:आईडीबीआई बँक जूनियर सहायक २०२३ परीक्षा प्रकार खाली दिला आहे:-  

  • लेखी परीक्षा २०० प्रश्नांची असेल
  • प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण असेल
  • परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल
  • लेखी परीक्षे साठी दोन तासांचा अवधी असेल
  • परीक्षेमध्ये English Language, General/ Economy/ Banking Awareness, Interpretation, Quantitative Aptitude, Logical Reasoning, Data Analysis च्या संबधित प्रश्न विचारले जातील.

अर्ज कसा करावा:-

उमेदवार online अर्ज करू शकतात त्या साठी

अधिक माहिती साठी बँकेच्या Official Website वरती click करा  IDBI Bank Recruitment              

            IDBI Bank Recruitment-2023 Notification 

Last  Date For Submission Of Online Application is 30.09.2023 last date payment off fee-30.09.2023

Board Timelines

  • Cut off Date for eligibility criteria of age and qualification:-31 August 2023
  • Online Registration for submission of online application:-15 sept 2023 to 30 sept 2023
  • Payment of application Fee(Online Mode Only) 30 sept 2023
  • Tentative date of online test:-20 oct 2023
                                       IDBI Recruitment 2023 Summary

IDBI Bank has announced 600 Junior Assistant Manager vacancies to be filled for the year 2023-24.

Events Dates
IDBI Junior Assistant Manager Notification date of release
 
15 Sept 2023
Online Applications Begins15 Sept 2023
Last Date Of Apply Online30 Sept 2023
Last Date of payment of fee30 Sept 2023
Last Date for print to application15 Oct 2023
IDBI Junior Assistant Manager online test of date
20 Oct 2023
IDBI Junior Assistant Manager 2023 Admit Card
Oct 2023
How To Apply For IDBI Bank Recruitment 2023:-
  • Open The Official Website idbibank.in your Browser your directly apply from the above link.
  • on the home page search for careers
  • pay the required application fee to finally submit the application from
  • candidates can processed to upload a photo, signature, thumb impression, hand written declaration and scribe declaration.

Education Qualification:-

  • Candidates Should Be Graduate from any discipline from a university recognized by Government of India or an equivalent qualification recognized by Government of India. passing only a diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria.
  • Candidates are expected to have proficiency in computers.
  • proficiency in regional language will be preferred. IDBI Bank Recruitment 2023

Important Points:-

  • Scan Their photograph and signature  ensuring that both photograph and signature adhere to the required specifications as give under guideline for photograph and signature scan and upload.
  • Have vailed personal email id and mobile number which should be kept active till the completion of this Recruitment process.

Important Instructions:- 

Candidates applying for the post, after submission of the online application from shall take print out of system generated hard copy of the application from and preserve the same submission at the time personal interview Along with fee payment e-receipt and the documents required in support the eligibility criteria as details below.

Document sought in respect ofDocuments
Age10th or Class12th standard Marks Sheet Or School Leaving Certificate or birth certificate
Educational QualificationHigh School And Intermediate-marks and passing certificate of class 10th and 12thGraduation-All semester year wise or consolidated marks sheets.

IDBI Bank Recruitment 2023 Important Links :

IDBI Bank Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.