पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर!आयडीबीआय बँकेत करिअरची नामी संधी;IDBI Bank JAM Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IDBI Bank JAM Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) बँकेत कायमस्वरूपी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.अधिकृत जाहिरातीनुसार ‘सहाय्यक व्यवस्थापक आणि कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)’ या पदांसाठी भरती होत आहे.पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी चांगल्या पगारच्या नोकरीची संधी निर्माण झाली आहे.एकूण 600 रिक्त जागा भरण्यात येणार असून,उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.या भरतीसाठी लागणारी पात्रता,अटी आणि भरतीचा इतर महत्वाचा असणारा तपशील खाली देण्यात आला आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ही 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) भरतीची थोडक्यात माहिती

  • भरती विभाग : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) बँक
  • भरतीचे नाव : IDBI Bank JAM Bharti 2024
  • उपलब्ध पदे : 600
  • पदनाम : सहाय्यक व्यवस्थापक (JAM) आणि कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)
  • वयाची अट : 20 ते 25 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट]
  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30/12/2024
हे सुद्धा वाचा : MRVC Recruitment 2024| मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये नवीन पदांची भरती सुरू; इतका मिळेल पगार

IDBI Bank JAM Bharti Vacancy 2024 – पदनाम & तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
01सहाय्यक व्यवस्थापक (JAM)500
02कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)100
एकूण 600

Educational Qualification For IDBI Bank JAM Bharti Vacancy 2024 – शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापक (JAM)उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेमधून पदवीधर असावा.(AICTE/UGC)
कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेमधून पदवीधर असावा.(AICTE/UGC)

सूचना : सविस्तर माहितीसाठी खाली देण्यात आलेली सविस्तर जाहिरात पाहावी.

Eligibility Criteria For IDBI Bank JAM Bharti 2024 Vacancy

  • अर्ज फी : सामान्य/OBC/EWS : रु.1050/- [SC/ST/PWD ; रु.250/-]
  • पगार : रु.45,000/- ते 65,000/- दरमहा दिला जाईल.
  • अर्ज सुरू झालेली तारीख : 21/11/2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30/11/2024
  • परीक्षा : डिसेंबर 2024/जानेवारी 2025

How To Apply For IDBI Bank JAM Bharti 2024 -असा करा ऑनलाईन अर्ज

  • पात्र उमेदवारांनी सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • उमेदवारांकडे सध्या वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. पुढील माहिती त्यांना त्या मार्फत देण्यात येईल.
  • अर्ज हा जाहिरात व्यवस्थित वाचून मगच करायचा आहे जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
  • अर्ज हा संपूर्ण माहितीसह भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
  • अर्ज फॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज करण्यासाठी 30/11/2024 पर्यंत मुदत असेल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

IDBI Bank JAM Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत.जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.