ICG Bharti 2025 : भारतीय तट रक्षक दलात करिअरची संधी! इथे करा आवेदन

ICG Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.भारतीय तट रक्षक दलात करिअरची नामी संधी उपलब्ध झाली आहे. आता भारतीय तट रक्षक दलात (Indian Coast Guard) 300 विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Indian Coast Guard Bharti 2025

एकूण जागा : 300

रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावद संख्या
01नाविक (GD) 02/2025 बॅच260
02नाविक (DB) 02/2025 बॅच40
एकूण300

ICG Bharti 2025 पात्रता निकष

1. नाविक (GD) 02/2025 बॅच : 12th उत्तीर्ण (Maths & Physics)

2.नाविक (DB) 02/2025 बॅच : 10th उत्तीर्ण

वयाची अट : उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान [SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला/OBC: ₹.300/- [SC/ST: फी नाही]

ICG Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025

ICG Bharti 2025

महत्वाची कागदपत्रे

  • 10वी/12वी गुणपत्रक
  • Email आयडी/मोबाईल क्रमांक
  • आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • सही (काळ्या पेनाने केलेली असावी)
  • इतर संबंधित कागदपत्रे

ICG Bharti 2025 Important Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज [सुरू 11 फेब्रुवारी 2025[इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.