Hindustan Copper Bharti 2025 : आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत 103 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरती मार्फत विविध पदे भरण्यात येत आहेत. तुमचे शिक्षण जर ITI,डिप्लोमा,इंजिनिअरिंग या क्षेत्रातून झाले असेल तर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख आहे.तसेच या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयाची अट,अर्ज फी,पगार आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यागोदर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.
Hindustan Copper Bharti 2025 सविस्तर माहिती
भरती विभाग – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत
भरतीचे नाव – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती 2025
एकूण पदे – 103
अर्ज पद्धत – ऑनलाईन
शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2025
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती 2025 रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
01 | चार्जमन (इलेक्ट्रिकल) | 24 |
02 | इलेक्ट्रिशियन ‘A’ | 36 |
03 | इलेक्ट्रिशियन ‘B’ | 36 |
04 | WED ‘B’ | 07 |
एकूण | 103 |
Educational Qualification For Hindustan Copper Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1.चार्जमन (इलेक्ट्रिकल) : (i) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा +01 वर्षाचा अनुभव +खाणकाम प्रतिष्ठानांना व्यापणारे वैध पर्यवेक्षी प्रमाणपत्र. किंवा ITI (इलेक्ट्रिकल) + 03 वर्षे अनुभव किंवा 10th पास +05 वर्षे अनुभव (ii) योग्य सरकारने जारी केलेल्या खाण प्रतिष्ठानांना समाविष्ट करणारे सक्षमतेचे पर्यवेक्षी प्रमाणपत्र.
2.इलेक्ट्रिशियन ‘A’ : (i) ITI (इलेक्ट्रिकल) + 04 वर्षे अनुभव किंवा 10th पास + 07 वर्षे अनुभव (ii) सरकारी विद्युत निरीक्षांकडून वैध वायरमन परवाना असावा.
3.इलेक्ट्रिशियन ‘B’ : (i) ITI (इलेक्ट्रिकल) + 03 वर्षे अनुभव किंवा 10th पास + 06 वर्षे अनुभव (ii) सरकारी विद्युत निरीक्षांकडून वैध वायरमन परवाना असावा.
4.WED ‘B’ : (i) डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव किंवा BA/B. Sc/B. Com/BBA+ 01 वर्षे अनुभव किंवा अप्रेंटिस + 03 वर्षे अनुभव किंवा 10th पास + 06 वर्षे अनुभव (ii) वैध प्रथम श्रेणीचे वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
Hindustan Copper Bharti 2025 पात्रता निकष
वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS :रु.500/- [SC/ST: फी नाही]
Hindustan Copper Bharti 2025 Apply online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू झालेली तारीख : 26 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025
Hindustan Copper Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |

महत्वाच्या सूचना :
- सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक वरती देण्यात आली आहे.
- वर देण्यात आलेल्या क्लिक या पर्यायावरती क्लिक करून भरतीच्या मुख्य पृष्ठावर या.
- रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आता पुढे जा.
- आता विचारल्या प्रमाणे सर्व योग्य ती माहिती भरा. ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकणे बंधनकारक आहे.
- अर्जामध्ये जर माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद करण्यात येईल.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी अर्ज फी भरा.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर योग्य भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा आणि भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.