ESIC Mumbai Bharti 2025| कर्मचारी राज्य विमा महामंडळ,मुंबई भरती 2025;पगार – 50,000 रु.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ESIC Mumbai Bharti 2025 : जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आहे, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ,मुंबई विभागात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.या भरतीमध्ये निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 2,3 आणि 4 एप्रिल 2025 या मुलाखतीच्या तारखा आहेत. त्यामुळे उमेदवारांना दूरच्या ठिकाणी नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. या पदाला आकर्षक वेतनश्रेणी आणि अनेक फायदे देखील दिले जातील.तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी, अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज सबमिट करावा.

ESIC Mumbai Bharti 2025

ESIC Mumbai Jobs 2025 Information

तपशीलमाहिती
भरती विभागकर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई
भरतीचे नावESIC Mumbai Bharti 2025
एकूण पदे/जागा29
पदाचे नावविविध पदे
अर्ज पद्धतीथेट मुलाखत
नोकरी ठिकाणमुंबई,महाराष्ट्र
मिळणारा पगार50,000 ते 2,00,000 पर्यंत

ESIC Mumbai Bharti 2025 Vacancy Details

पद क्र.पदनामपदांची संख्या
01Senior Resident14
02Full Time Specialist05
03Ayurveda Physician01
04Homeopathy Physician01
05Part Time/Full Time Super Specialist08
एकूण29

ESIC Mumbai Bharti 2025 पात्रता निकष

पदनामवयाची अटपात्रता
Senior Resident45 वर्षेMBBS With PG Degree/DNB/ Diploma in concerned Specialty experience
Full Time Specialist69 वर्षेMBBS With PG Degree/DI/Diploma in concerned specialty experience
Ayurveda Physician35 वर्षेMAMS (profence Will be given to those with PG qualification) experience
Homeopathy Physician35 वर्षेBHMS ( Preference With give to those with PG qualification) experience
Part Time/Full Time Super Specialist69 वर्षेMD/MS equivalent experience

ESIC Mumbai Bharti 2025 Process

निवड प्रक्रिया – थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय ब्लांक, 5 वा मजला, ESTS हांस्पिटलचा परिसर , कांदिवली,आक्रूली रोड , कांदिवली पूर्व , मुंबई-400101.

मुलाखतीच्या तारखा – 02,03 आणि 04 एप्रिल 2025 रोजी.

ESIC Mumbai Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

⚠️ महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.