Aaykar Vibhag Bharti 2025 : आयकर विभाग मध्ये सध्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मार्फत 100 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी 31 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.मित्रांनो जराही वेळ न घालवता आजच अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या.पुढे आपणास भरती बद्दलचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.अर्ज करण्याअगोदर जाहिरात लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

Aaykar Vibhag Job 2025 Information
भरती विभाग – भारतीय आयकर विभाग (Income Tax)
भरतीचे नाव – आयकर विभाग भरती 2025
भरतीची श्रेणी – सरकारी नोकरी
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतभर
⚠️ महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.
Aaykar Vibhag Bharti 2025 शैक्षणिक पात्रता
एकूण रिक्त पदे – 100
पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड – I
शैक्षणिक पात्रता – भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे.[अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.]
मिळणारा पगार – रु.35,400 ते 1,12,400/- इतका पगार देण्यात येईल.
वयाची अट – वय किमान 18 ते कमाल 56 वर्षे असावे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
Aaykar Vibhag Bharti 2025 Apply Process
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज फी – कोणतीही अर्ज फी नाही.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 31 मार्च 2025
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस), 7 वा मजला,आयकर भवन,जुना रेल्वे स्टेशन रोड, कोची 682018.
Aaykar Vibhag Bharti 2025 Notification

जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
इतर माहिती | इथे क्लिक करा |