Punjab And Sindh Bank Bharti 2025 : पंजाब अँड सिंध बँकेत शिकाऊ उमेदवार पदांच्या 158 रिक्त जागा भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 30 मार्च 2025 अंतिम दिनांक आहे.तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर खाली रिक्त पदांचा तपशील,आवश्यक पात्रता,वयाची अट आणि नोकरी ठिकाण या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Punjab And Sindh Bank Jobs 2025
एकूण रिक्त जागा – 158
Punjab And Sindh Bank Bharti 2025 Details
पदाचे नाव | जागा | पात्रता |
शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) | 158 | कोणत्याही शाखेतील पदवी. |
Eligibility Criteria For PSB Bank Bharti 2025
वयाची अट – 01 मार्च 2025 रोजी,20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे तर OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क – खुला/EWS/OBC – 200/- रु.[SC/ST/PWD – 100/- रु.]
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतभर
वेतनश्रेणी – रु.9000/-
Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025 Important Dates
- ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक – 22 मार्च 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 30 मार्च 2025
Punjab And Sindh Bank Bharti 2025 Use Full Links

जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Punjab And Sindh Bank Bharti 2025
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/pnbamar25/ या वेबसाईट वरुण करायचे आहेत.
- अर्ज फक्त अधिकृत पोर्टल वरूनच स्वीकरण्यात येतील.
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 मार्च 2025 आहे. त्यानंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.
महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
⚠️ महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.