ECHS Bhusawal Bharti 2025 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना मार्फत (ECHS) ऑफिसर इन्चार्ज (OIC) पदाच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पत्र उमेदवाराकडून अर्ज मागवली जात आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 पर्यंत आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्याअगोदर देण्यात येणारी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
महत्त्वाच्या सूचना
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 जून 2025 आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक पहावी.
अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
मी Umesh More, मागील ३-४ वर्षांपासून सरकारी नोकरी, नवीन भरती, शासकीय योजना, प्रवेश पत्र आणि निकाल या क्षेत्रात काम करत आहे. माझं उद्दिष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अचूक, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती पुरवणं.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सरकारी नोकऱ्यांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स, सूचना, मार्गदर्शन व तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे.