DOT Pune Bharti 2025| दूरसंचार निगम पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी! पगार 36 हजार
DOT Pune Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या आणि एका चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दूरसंचार विभाग पुणे अंतर्गत आता पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.“ज्युनियर इंजिनिअर टेलिकॉम” पदाच्या एकूण 012 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांना …