CWC Recruitment 2024| केंद्रीय वखार महामंडळात बंपर भरती!जाणून घ्या माहिती; लगेच करा अर्ज

CWC Recruitment 2024 : मित्रांनो केंद्रीय वखार महामंडळामध्ये बंपर भरती जाहीर झाली आहे.तब्बल 179 रिक्त जागा भरण्यात येत असून,त्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या आणि पदवीधर आलेल्या उमेदवारांसाठी ही एक नामी संधीच चालून आली आहे.या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 12 जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे लवकर आपला अर्ज भरून या संधीचा फायदा घ्या.CWC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करत असाल तर पुढे आपणास रिक्त पदांचा तपशील,पात्रता,अर्ज फी,वयाची अट,अर्ज कसा करावा आणि महत्वाच्या तारखा या बद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर स्वरूपात देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात पीडीएफ लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

CWC Recruitment 2024 Notification

जाहिरात क्र.CWC/1 – Manpower/DR/Rectt/2024/01
भरती विभागकेंद्रीय वखार महामंडळ (CWC)
भरतीचे नावकेंद्रीय वखार महामंडळ भरती 2024
एकूण पदे179
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज फीसामान्य/OBC/EWS : रु.1350/- (SC/ST/PWD/ExSM/महिला : रु.500/-)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
मिळणार पगाररु.29,000/- ते 1,80,000/-

केंद्रीय वखार महामंडळ भरती 2024 पदांचा तपशील

पद क्र.पदनामपदसंख्या
1मॅनेजमेंट ट्रेनी (General)40
2मॅनेजमेंट ट्रेनी (Technical)13
3अकाऊंटंट09
4 सुपरिटेंडेंट (General)22
5ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट81
6सुपरिटेंडेंट (General) SRD (NE)02
7ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (General) SRD (NE)10
8ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट – SRD(UT Of Ladakh)02
एकूण179

CWC Recruitment 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता

  1. पद क्र.1 : MBA (Personal Management/Human Resource/Industrial Relation/Marketing Management/Supply Chain Management)
  2. पद क्र.2 : प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी (Entomology/Micro Biology/Bio -Chemistry) किंवा पदव्युत्तर पदवी (Bio -Chemistry Or Zoology with Entomology)
  3. पद क्र.3 : (i) B. Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4 : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  5. पद क्र.5 : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
  6. पद क्र.6 : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  7. पद क्र.7 : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
  8. पद क्र.8 : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

हे सुद्धा वाचा : Tadoba Tiger Reserve Bharti 2024 : ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती! जाणून घ्या संपूर्ण माहिती

CWC Recruitment 2024 वयाची अट | अर्ज फी

  • अर्जदारचे वय 12 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • OBC : 03 वर्षे सूट

CWC Recruitment 2024 अर्ज पद्धत | तारखा | लिंक्स

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2025
  • परीक्षा : नंतर सूचित केले जाईल.

केंद्रीय वखार महामंडळ भरती 2024 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

केंद्रीय वखार महामंडळ भरती 2024 असा करा अर्ज

  • वरील पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज हा अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडा.
  • अर्ज दिलेल्या मुदती मध्ये करावेत त्यानंतर कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचा.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि केंद्रीय वखार महामंडळमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर केंद्रीय वखार महामंडळ भरती 2024 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.